या मुंबईच्या महापौर ..भर पावसात काम करणाऱ्या कामगारांना कानाखाली वाजवू का म्हणून धमकी देतात..पण ज्यांचे काम आहे त्यांना साहेब म्हणून विनवणी करतात!
गरीब कामगारांना वाली नाही म्हणून त्यांच्यावर आगपाखड करणे सोपे आहे पण महापालिकेचे अधिकारी,कंत्राटदार ज्यांची जबाबदारी आहे त्यांना धमकी देण्याची हिंमत आहे का? काम करत आहे दाखवण्यासाठी reel बनवायला ड्रामा चांगला आहे पण तुमची overacting चुकलीच! #Overacting
हैदराबाद के होटलों में मटन के साथ बीफ़ मिलाया जा रहा है।
हैदराबाद के मल्लेपल्ली में मोहम्मद उस्मान और मोहम्मद जहांगीर को मटन में बीफ़ मिलाकर रेस्तरां में सप्लाई कर रहे थे।
बंधुओ शहीद भरत तिवारी के एनकाउंटर का पूरा वीडियो आ गया है,
देखिए कैसे उन्होंने सरेंडर किया,
और कैसे पुलिस वालों ने उनके साथ छल करके 3 गोली मारी और कौन कौन पुलिसकर्मी ने मारी गोली 😡
उस वीर को जीते जी ,ये गीदड़ मार नही पाए,तो घेर के धोखे से एक शेर का शिकार किये😡
उन पापियों को फांसी होनी ही चाहिए😡
अब शहीद भरत तिवारी की कुर्बानी बेकार नही जानी चाहिए।
सभी मित्र जो शोसल मीडिया मे देखे और आपने आपने आई डी पोस्ट करे
Why does no one care?
In Africa, Arab Muslims are enslaving black African Christians.
The media, progressives, Palestinian protesters, the UN, and even the Pope remain silent.
या काकांनी फक्त परिसरात घाण करू नका एवढं सांगितल्यामुळे या ऑटोवाल्याने वयोवृद्ध माणसाला पाय तुटेपर्यंत मारलं.. गुन्हा काय तर ठाणे स्वच्छ असावं हा अट्टहास.. मारल्यानंतर पण याचा माज बघा..
शेवटी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी याला शोधलं, ठोकून काढलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिल.
ये टीचर बच्चे को किसी दूसरे के बिस्तर पर सोने की वजह से मार रहा है।
ये मध्यप्रदेश के गुरुकुल-स्टाइल वाले एक रेजिडेंशियल स्कूल का वीडियो है इस टीचर का नामदत्तादास शेवड़े, गरुकुल का नाम महर्षि संदीपनी वेद विद्या प्रतिष्ठान है।
इस तरह से पीटना बिल्कुल सही नहीं है!
रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अनेक सवाल उपस्थित होतात. अशातच एक किळसवाणा व्हिडीओ व्हायरल झाला असून रेल्वेत एक विक्रेता समोश्यावर पाय देऊन बसल्याचे यात दिसत आहे. #viralvideo
Breaking: #NEET पेपर लीक प्रकरणात आणखी एक आरोपी मनीषा हवालदार यांना पुण्यातून अटक
त्या सेठ हिरालाल सराफ येथे कार्यरत असून भौतिकशास्त्राच्या प्रश्नांची माहिती होती.
मनीषा हवालदार यांनी मनीषा मंधारे यांना प्रश्नपत्रिका दिली होती.
#NTA ने त्यांना तज्ञ म्हणून नियुक्त केले होते.
जळगावमध्ये पेट्रोल-डिझेलसाठी लोकांना पंपावरच रात्र काढावी लागत आहे, शेतकरी आणि नागरिक लांबच लांब रांगेत उभे आहेत.
पण मुख्यमंत्री म्हणतायत
इंधन तुटवडा नाही
शराब की बोतले दुकान के सामने फेकने से रोका तो पुलिस वालों ने दुकानदार को बेरहमी से पी*"टा"...
पुलिस जनता की सुरक्षा के लिए नहीं है जनता को परेशान करने के लिए है....
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार
प्रियदर्शनी बागडे या सहा वर्षाच्या चिमुरडीला डोळ्यात तिरळेपणा असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आणले होते. रुग्णालयाने सांगितले की सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत मुलीला तुम्ही शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करू शकता.
ठरल्याप्रमाणे काल मुलीला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले . ऑपरेशन थिएटर मध्ये नेल्यानंतर तिच्या डोळ्यांमध्ये ड्रॉप सोडण्यात आला अचानक मुलीला रक्ताची उलटी सुरू झाली.
पालकांना कल्पना न देता मुलीला तातडीने आयसीयू मध्ये हलवण्यात आलं.
अचानक तब्येत बिघडली म्हणून आम्ही तिला सीपीआर देत आहोत असे सांगितले मात्र काहीच वेळात मुलीने प्राण सोडला.
घडला प्रकार बाहेर येऊ नये म्हणून रुग्णालय प्रशासनाने मुलीच्या आई-वडिलांना आर्थिक आमिष दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला . मात्र ससून रुग्णालयाने पोलीस तक्रारी शिवाय आम्ही शवविच्छेदनासाठी प्रेत स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर प्रकरण पोलिसांमध्ये गेले.
पण पोलिसांनी पुन्हा नवा पवित्रा घेतला शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय आम्हाला गुन्हे दाखल करता येणार नाहीत.
आता शेवटचे, शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचे कारण राखीव ठेवण्यात आले आहे.
....अखेर प्रश्न दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा आहे. हो हे तेच रुग्णालय ज्या रुग्णालयामध्ये तनिषा भिसे च बाळ गेलं. आणि त्यानंतर दोष तनिषा भिसेचाच कसा आहे हे सांगण्यात चाकणकर बाईंपासून झाडून सगळी यंत्रणा कामाला लागली.
हो हे तेच मंगेशकर रुग्णालय आहे ज्या रुग्णालयामध्ये मागच्याच महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवत येऊन गेले.
एवढ्या मोठ्या दवाखान्या विरुद्ध पोलीस सहजासहजी तक्रार कशी दाखल करून घेतील ?
महिला बालकल्याण मंत्री वेळ काढून मंगेशकर रुग्णालयाला याचा जाब विचारण्याचे कष्ट घेतील का ?
@Dev_Fadnavis@abitkar_prakash@iAditiTatkare
#dinanathmangeshkar #commercialattitude
मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात नऊवारी साडी अश्याप्रकारे अंगप्रदर्शन करणाऱ्या पद्धतीने परिधान केलेली कधीच पाहिली नाही…
पारंपरिक नऊवारीला अंगप्रदर्शनाचे माध्यम बनवणे अत्यंत चुकीचे आहे…
नऊवारी साडी मराठी अस्मिता, संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे, जी पिढ्यानपिढ्या महिलांनी अत्यंत सन्मानाने आणि डौलाने जपली आहे…
फॅशन आणि मनोरंजनाच्या नावाखाली काही कलाकार आणि इन्फ्लुएन्सर्स आपल्या संस्कृतीचं चुकीच्या पद्धतीने प्रदर्शन करत आहेत…
आपल्या पारंपरिक नऊवारीचा असा अपमान थांबला पाहिजे…
आपल्या पारंपरिक नऊवारीला सन्मान, मर्यादा आणि आदरानेच परिधान केले पाहिजे!
BREAKING : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मोटेगावकर याला सीबीआयने दिल्लीच्या राऊज अॅव्हेन्यू कोर्टात हजर केले. CBI चे म्हणणे आहे की मोटेगांवकर यांच्या मोबाईल मधून प्रश्नपत्रिका मिळाली आहे.
@abpmajhatv किती निर्लज्ज आहात तुम्ही मिडियावाले कांदा 01 रुपये विकतोय तुम्ही काय बातम्या देतेय. अस करा कांदा फुकट घेऊन जा म्हणजे तुम्हाला मिरची लागणार नाही
केजरीवाल तो फर्जी बदनाम थे.
असल शीशमहल तो कुमार विश्वास ने बनवाया है.
घर के अंदर सैलून है, जिम है, थियेटर है. लिफ्ट है.
कुमार विश्वास बता रहे है- यह हमारा सैलून है, उधर एक स्टीम रूम है
एंकर पूछ रही कि घर में शॉपिंग मॉल भी है ?
An 75 Year Old Woman Was
Humiliated Publicly by IRCTC
Stuff While Silent Crowds
Watched. Humanity Dies When
Fear Overpowers Courage And
Compassion Completely.