मुख्यमंत्र्यांनी जेव्हा या योजनेची घोषणा केली... तेव्हा सर्वपक्षीय आमदारांनी बाक बडवले! मला फक्त बघायचंय, की या तीनशे आमदारातला कोणता आमदार या योजनेला विरोध करतोय का? एखादा तरी आमदार यातलं घर नाकारतोय का?
कोट्याधीश असलेल्या आमदारांनाही... फुकट ते पौष्टिकच लागतय बहुतेक!
२००५ च्या ग्रेट इंडियन लाफ्टर शोमधील भगवंत मान यांचा हा व्हीडिओ आहे. योगायोग बघा या शोचे जज नवज्योतसिंह सिध्दू होते. पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले तेच सिध्दू मान यांना 'जज' करण्यात कमी पडलेत!
#PunjabElections#BhagwantMann@jodaniMarathi
#डोंबिवली पूर्वेकडील स्कायवॉकवर महापालिकेने लावलेला कल्याण-डोंबिवली स्वच्छता व प्रदूषणमुक्त अभियानाचा फलक कधीही पडू शकतो. यामुळे एखादा नागरिक अथवा लहान मुलांना दुखापत होऊ शकते. विशेष म्हणजे 'वर्ष-२०१८' च्या अभियानाचा हा फलक अद्याप का काढला नाही?
#म#मराठी
मनोविकाराचा त्रास असलेल्यांचे प्रमाण आपल्याकडे भिती वाटावी एवढे जास्त आहे. पण त्याबद्दल समाजात अनभिज्ञता आणि अज्ञान दोन्ही आहे. या आजाराला समजून घेण्यासाठीचा कार्यक्रम #मन_सुध्द_तुझं थोड्याच वेळात @abpmajhatv नक्की पहा
Such person are corona spreader.. Travelling in local towards CST.. Just cross Diva @grpmumbai.. Pls take action. Inspite of request he is not waering mask properly
Kingfisher diving into the water.
It took 6 years, 4,200 hours and 720,000 photos for wildlife photographer Alan McFadyen to get this perfect shot. 📸
@ValaAfshar