@abpmajhatv Psi वय वाढ GR काढायला काय प्रॉब्लेम आहे सरकार ला एवढं विध्यार्थी रडत आहेत त्याची मनस्थिती का समजून घेत नाही सरकार.. माय बाप सरकार GR काढा 🙏🙏🥹
@AdvYashomatiINC@CMOMaharashtra@Dev_Fadnavis Thank u madam... आमची भावना अजून पण सरकार ला कळत नाही अजून निर्णय घेतले नाही.. इतकं आम्हाला त्रास मानसिक त्रास... ताण तणाव झाला.. थकलो आम्ही न्याय मागून... कस करावं आता समजत नाही psi वय वाढ दया माय बाप सरकार आता तरी दया 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@RealBacchuKadu Psi वय वाढ झाली पाहिजे अजून किती धीर धरणार आम्ही साहेब.. थोडं तरी दया दाखवा कीव करा आमची रोज रोज आतुरते���े वाट बगतोय आम्ही न्याय देशाल मनून पण अजून पण निर्णय झाला नाही असं का करत आहे तुमी लवकर निर्णय घ्या माय बाप सरकार 😭🥹🥹🥹