दिल्ली पोलिसांच्या अमानुष लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या युवा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत, आज मराठा क्रांती मोर्चा प्रमुख मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे बीडचे खासदार @bajrangsonwane_ यांनी जंतर-मंतर आंदोलनस्थळी भेट दिली.
या लढ्यात तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत, जंतर-मंतरवरून उठणारा हा क्रांतीचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवणार, असा शब्द त्यांनी यावेळी दिला! ✊🔥
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जंतर-मंतर येथे येऊन दिल्ली पोलिसांच्या क्रूर कारवाईनंतर विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
जरांगे पाटील साहेबांनी आमच्या आंदोलनाला आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला आपला जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्या या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे.
I sincerely thank Maratha Andolan leader Manoj Jarange Patil sir for coming to Jantar Mantar and standing with the students after the brutal police action by the Delhi Police.
Jarange sir has extended his support to our movement and to our demand of the resignation of the Education Minister.
मा.@CMOMaharashtra लघुलेखक पद अचानक रद्द करण्याचा निर्णय घेत आहात असे ऐकण्यात आलं आहे.... त्यापदासाठी तयारी करणारे उमेदवार चिंतेत आहेत....असा काही निर्णय केला असेल तर तत्काळ रद्द करावा आणि भरती प्रक्रिया सुरू करून जाहिराती प्रसिद्ध करा.
#स्टेनोग्राफर@MahaDGIPR
धन्यवाद! 🙏
१६ ऑक्टोबर २०२४ पासून आजपर्यंत फक्त YouTube वर १० कोटी views पूर्ण झाले! 🔥
विशेष म्हणजे, गेल्या दीड महिन्यात स्वतंत्र प्रवास सुरू केल्यापासून views ची गती खूप वेगाने वाढली आहे. हे सगळं तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे शक्य झालं!
महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या, पुण्यातल्या, नागपूरच्या… आणि जगभरातल्या अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई, इंग्लंड, जर्मनी, सिंगापूर… जिथे जिथे मराठी माणूस आहे, तिथल्या प्रत्येकाच्या मनापासूनच्या पाठिंब्यामुळे हे घडलं.
तुम्ही सगळे — मग तो मराठी माणूस कुठेही असो — तुम्हीच आमचे खरे पॉवरहाऊस आहात.
Facebook आणि Instagram वर तर याहूनही जास्त views आलेत, पण YouTube च्या या १० कोटींचा आनंद वेगळाच आहे.
तुम्हा सगळ्या मराठी भाषिक जगभरातल्या प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद!
आम्ही अजून चांगले, अधिक रंजक आणि तुम्हाला आवडेल असा कंटेंट आणत राहू, वचन देतो 😊
#10CroreViews
#मराठीYouTubeFamily
#GlobalMarathi