मा.@RVikhePatil साहेबांना विनंती आहे की अशा खाजगी दुकानदारीला ��ान्यता देऊन सुशिक्षित तज्ञ पशुवैद्यकाच्या बेरोजगारीला आव्हान देऊ नका व गोरगरीब शेतकरांचे नुकसान करू नका!
नागपुरात मा. @Dev_Fadnavis साहेब, मा. @nitin_gadkari साहेब व मा. @SunilKedar1111 साहेब आदींना निवेदन देण्यात आले. तीन वर्षीय पशुवैद्यकीय डिप्लोमा व खाज��ी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू न करण्याची प्रमुख मागणी घेवुन महाराष्ट्रातील पशुवैद्यक विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
राज्यातील तमाम पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी शासनाने होऊ घातलेल्या बारावी नंतर ३ वर्षीय 'Diploma In Veterinary Science ' तसेच खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णया विरुद्ध बेमुदत आंदोलन पुकारले
#say_no_to_Vetdiploma@CMOMaharashtra@RVikhePatil@mieknathshinde
राज्यातील तमाम पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी शासनाने होऊ घातलेल्या बारावी नंतर ३ वर्षीय 'Diploma In Veterinary Science ' तसेच खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णया विरुद्ध बेमुदत आंदोलन पुकारले
#say_no_to_Vetdiploma@CMOMaharashtra@RVikhePatil@mieknathshinde
महाराष्ट्र सरकार १२वी नंतर डिप्लोमा कोर्स सुरू करत आहे. डिप्लोमा पूर्ण करणारे बोगस अर्धवट डॉक्टर हे पशुपालक शेतकरी व मुकी जनावरे यांच्या साठी धोकादायक आहेत. महाराष्ट्राला बोगस पदवीका डिप्लोम�� कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर नकोय..
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @RVikhePatil
प्रस्तावित डिप्लोमा को लेकर 23 जुलाई, रविवार को महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर की कार्यकारी समिति की बैठक बुलाई गई है. इसके विरोध में बड़ी संख्या में छात्र यूनिवर्सिटी के ��ामने धरने पर बैठ गए हैं. वहीं यह मांग नहीं माने जाने पर छात्रों ने अनिश्चितकालीन आंदोलन की चेतावनी दी है!
@CMOMaharashtra आंधळे बहीरे महाराष्ट्र सरकार पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे ऐकण्याइतपत संवेदनशील दिसेल काय? @Devendra_Office नागपूरचे आहेत. नागपुरात असलेल्या विद्यापीठाच्या प्रतिष्ठे��े बारा वाजवण्यासाठी @RVikhePatil कसोशीने प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत शासनाने पाहू नये!
@CMOMaharashtra पशुचिकित्सा स्नातक साठी पदविका अभ्यासक्रम आवश्यक आहे असे कोणत्या तज्ञाचे मत आहे? प्रॅक्टिससाठी बोगस वेट्सशी संघर्षच करायचा? MBBS अगोदर कुणी MBBS साठी पदविका अभ्यासक्रम पा��िला? @RVikhePatil राजकीय तज्ञ असू शकतील. शिक्षण विकून पैसा गोळा करणा-या शूद्र मानसिकतेला वेळीच आवरा. हे शिक्षण व महाराष्ट्र विकणार्यांपैकी असतील काही तरी profession ची अस्मिता बाळगा! तज्ञांनो Veterinary Nursing Course सारखी पोपट पंछी उगाच कशाला?
माननीय
@CMOMaharastra,@AjitPawarSpeaks,@Dev_Fadnavis,@SunilKedar1111पशु चिकित्सा विज्ञान के इंटर्न छात्रों के मानदेय को बढ़ाकर 15,000 से 17,000 किया जाना न्या���पूर्ण होगा, पशुपालन व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्था की रीढ़ है जिसका आधार पशु चिकित्सक है।
@abpmajhatv
@zee24taasnews