'अभ्यास म्हणजे काय' आणि 'विषयाचे गांभीर्य समजून ते प्रत्यक्षात कसे आणायचे', याचे आपण उत्तम उदाहरण घालून दिले आहे. या धाडसी निर्णयाबद्दल आपले, मुख्यमंत्री साहेबांचे आणि राज्य सरकारचे कोटी कोटी आभार!
#रणधीरभाऊ#भाजपा 🙏🏻🙏🏻
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व में सरकार पेपर लीक जैसे अपराधों पर और सख्त कार्रवाई सुनिश्चित करने के लिए फास्ट-ट्रैक कोर्ट तथा कठोर दंड का प्रावधान लाने की दिशा में तेजी से आगे बढ़ रही है। प्रधानमंत्री जी ने आश्वस्त किया है कि इस संबंध में विधेयक को कैबिनेट की मंजूरी के साथ जल्द ही संसद में लाकर पारित कराने का प्रयास किया जाएगा।
आपले लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रji फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
आपल्या नेतृत्वात महाराष्ट्राची अशीच प्रगती होत राहो हीच राज राजेश्वर चरणी प्रार्थना!
💐💐
@Dev_Fadnavis
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपले कार्य आणि नेतृत्व असेच प्रेरणादायी राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#HappyBirthdayDevaBhau
आपले लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रji फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
आपल्या नेतृत्वात महाराष्ट्राची अशीच प्रगती होत राहो हीच राज राजेश्वर चरणी प्रार्थना!
💐💐
@Dev_Fadnavis
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपले कार्य आणि नेतृत्व असेच प्रेरणादायी राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#HappyBirthdayDevaBhau
Visited Andhra Pradesh DCM Pawan Kalyan ji at Kokilaben Dhirubhai Ambani Hospital in Mumbai, where he is recovering after a surgery. Wishing him a speedy and complete recovery.
@PawanKalyan#Maharashtra#Mumbai
'अभ्यास म्हणजे काय' आणि 'विषयाचे गांभीर्य समजून ते प्रत्यक्षात कसे आणायचे', याचे आपण उत्तम उदाहरण घालून दिले आहे. या धाडसी निर्णयाबद्दल आपले, मुख्यमंत्री साहेबांचे आणि राज्य सरकारचे कोटी कोटी आभार!
#रणधीरभाऊ#भाजपा 🙏🏻🙏🏻
कृषी क्षेत्रातील योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे हीच खरी यशस्वी अंमलबजावणी आहे. यांत्रिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा विस्तार करताना समूह लाभार्थ्यांसोबतच वैयक्तिक लाभार्थ्यांनाही समान संधी मिळणे तितकेच आवश्यक आहे.
सभागृहात कृषी यांत्रिकीकरणाच्या योजनांमध्ये समूह पद्धतीबरोबरच वैयक्तिक लाभार्थ्यांसाठीही पुरेशी तरतूद करण्याची मागणी केली. योजनांची व्याप्ती वाढवून लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचविल्यास कृषी क्षेत्र अधिक सक्षम होईल आणि योजनांचा उद्देशही अधिक प्रभावीपणे साध्य होईल.
#monsoonsession2026 #bjp4maharashtra #bjp4akola #mlarandhirsawarkar
हवाई दलाची बदनामी करणाऱ्या पाक-काँग्रेस युतीचा खोटारडेपणा उघड!
राफेल विमानाबाबत अफवा पसरवून सैन्यावर चिखलफेक करणारी काँग्रेस पुन्हा एकदा तोंडावर पडली.
#ShameOnCongress
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राजकीय चष्म्यातून नव्हे, तर संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने पाहण्याची गरज आहे. सभागृहात मांडलेल्या वस्तुस्थितीवरून स्पष्ट होते की, शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवत कर्जमाफीची व्याप्ती वाढविणे, अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे आणि पूर्वीच्या योजनांतील त्रुटी दूर करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आले आहेत.
केवळ घोषणा किंवा आकडेवारी पुरेशी नसते. शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी दूरदृष्टी, परिणामकारक धोरणे आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणी आवश्यक असते. त्याच दिशेने शासनाची वाटचाल सुरू आहे.
शेतकऱ्यांचा विश्वास, त्यांचे सक्षमीकरण आणि शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच प्रत्येक निर्णयामागील प्रमुख उद्दिष्ट असून, त्या दिशेने ठोस कृतीसह कार्य सुरू राहील.
#monsoonsession2026 #bjp4maharashtra #bjp4akola #mlarandhirsawarkar
कुशल नेतृत्व असलेले, आपल्या अकोला लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार @AnupSDhotre जी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 💐!
आपल्याला उत्तम निरोगी आयुष्य लाभो हीच राज राजेश्वर चरणी प्रार्थना 🙏!
कुशल नेतृत्व असलेले, आपल्या अकोला लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार @AnupSDhotre जी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 💐!
आपल्याला उत्तम निरोगी आयुष्य लाभो हीच राज राजेश्वर चरणी प्रार्थना 🙏!
मनमोहन सिंह सरकार इतनी भ्रष्टाचारी थी कि उसकी पोल खुद राहुल गांधी खोलते थे
2008 में राहुल गांधी ने कहा था कि मेरे पिताजी कहा करते थे की 100 में से जनता तक सिर्फ 15 पैसे पहुंचते थे
लेकिन आज मैं जो देख रहा हूं जनता तक 5 पैसे भी नहीं पहुंच रहे
अब आप इसी से अंदाजा लगा लीजिए मनमोहन सिंह की सरकार कितनी भ्रष्टाचारी थी कितनी लुटेरी थी
Gen Z has never known the horrible condition India was in under UPA.
"When my father was PM, only 15 paisa in a rupee reached the common man. Today hardly 5 paisa in a rupee reaches them."
- Rahul Gandhi confessed about the peak corruption in 2008.
युवा कार्यकर्ता ओके प्रेरणास्त्रोत, मार्गदर्शक, भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री @NitinNabin जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ।
ईश्वर से आपके उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु और सफल जीवन की कामना करता हूँ।
@BJP4India
युवा कार्यकर्ता ओके प्रेरणास्त्रोत, मार्गदर्शक, भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री @NitinNabin जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ।
ईश्वर से आपके उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु और सफल जीवन की कामना करता हूँ।
@BJP4India
काँग्रेस, 'सर्टिफाईड गद्दार' आणि गांधी कुटुंब 'गद्दारांचे सरदार'!
भारतीय इतिहास आणि राजकारणात काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात घेतलेले वादग्रस्त निर्णय, लष्करी आणि भौगोलिक धोरणातील त्रुटी यातून एक लक्षात येयेईल की काँग्रेस ही 'सर्टिफाईड गद्दार' पार्टी आहे.
आणि गांधी कुटुंबीय 'गद्दारांचे सरदार' आहेत.
काँग्रेसने कधी कधी भारत देशाला विकलं तारीख आणि वर्षासह पाहूया..
✅ २२ ऑक्टोबर १९४७ पाकव्याप्त काश्मीर PoK : फाळणीनंतर पाकिस्तानी टोळीवाल्यांनी आणि सैन्याने काश्मीरवर हल्ला केला. भारतीय सैन्याने त्यांना मागे रेटण्यास सुरुवात केली होती. परंतु, युद्ध रंगात आलेले असतानाच तत्कालीन नेहरू सरकारने १ जानेवारी १९४९ रोजी एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली आणि हा वाद संयुक्त राष्ट्रात नेला. सैन्याला पूर्ण सूट न मिळाल्यामुळे काश्मीरचा एक तृतीयांश भाग पाकिस्तानाच्या ताब्यात राहिला, ज्याला आज आपण 'PoK' म्हणतो.
आशा प्रकारे २२ ऑक्टोम्बर १९४७ ला काँग्रेसने जम्मू आणि काश्मीरचा भाग पाकिस्तानला दिला.
✅ १९५४ चा पंचशील करार आणि तिबेटवर चीनचा ताबा : २९ एप्रिल १९५४ रोजी भारत आणि चीन यांच्यात 'पंचशील करार' झाला. या करारामध्ये भारताने तिबेटवरील चीनचे सार्वभौमत्व अधिकृतपणे मान्य केले. यामुळे भारताची एक नैसर्गिक 'बफर स्टेट' म्हणजे थोडक्यात आपण त्याला संरक्षण भिंत म्हणू ती नष्ट झाली आणि चीन थेट भारताच्या सीमेवर येऊन बसला.
✅ नोव्हेंबर १९६२ भारत - चीन युद्ध आणि अक्साई चिन : तत्कालीन 'हिंदी - चिनी भाई भाई' धोरणामुळे आणि चीनच्या हेतूंवर अतिविश्वास ठेवल्यामुळे भारताला मोठा धक्का बसला. चीनने लडाख आणि नेफा अरुणाचल प्रदेश वर हल्ला केला. या युद्धात सरकारने माघार घेतली आणि लडाखमधील सुमारे ३८,००० चौरस किलोमीटरचा 'अक्साई चिन' चा भाग चीनने बळकावला, जो आजपर्यंत त्यांच्याच ताब्यात आहे.
इथं सुद्धा चीनला भारताचा भूभाग काँग्रेसने विकला..
✅ २८ जून १९७४ कच्चाथिवू बेट श्रीलंकेला दिले : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि श्रीलंकेच्या अध्यक्षा सिरिमावो भंडारनायके यांच्यात झालेल्या गुप्त करारानुसार, भारताने तामिळनाडूच्या जवळ असलेले आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे 'कच्चाथिवू बेट' श्रीलंकेला सोपवून दिले. यामुळे भारतीय मच्छीमारांचे अधिकार हिरावले गेले आणि हा वाद आजपर्यंत कायम आहे.
✅ १९६२ हवाई दलाचा वापर न करणे : १९६२ च्या चीन युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाची स्थिती चीनपेक्षा मजबूत होती. लष्कराने हवाई दलाचा वापर करण्याची मागणी केली होती, परंतु युद्ध अधिक भडकेल या भीतीने सरकारने हवाई दलाला आक्रमक कारवाईची परवानगी दिली नाही. हा निर्णय भारतीय सैन्यासाठी मोठा तोटा ठरला. युद्धात सुद्धा कॉंग्रेसने देशासोबत गद्दारी केली.
✅ २ जुलै १९७२ चा सिमला करार आणि ९३,००० पाक सैनिकांची सुटका : १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली आणि पाकिस्तानच्या ९३,००० सैनिकांना युद्धबंदी बनवले. हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय होता. मात्र, २ जुलै १९७२ रोजी झालेल्या 'सिमला करारात' भारताने या ९३,००० सैनिकांना कोणतीही मोठी भौगोलिक किंवा राजकीय तडजोड जसे की PoK परत मिळवणे न करून घेता सहज सोडून दिले.
शत्रूचे ९३,००० सैनिक ताब्यात असूनही मोकळे सोडणे, याला 'उदारता' म्हणत नाहीत, तर देशाच्या सैनिकांच्या रक्ताशी केलेला 'दगा' म्हणतात!
थोडक्यात काय तर... वारंवार देशाचा भूभाग, देशाची सुरक्षा आणि सैनिकांचे मनोधैर्य विकणारी काँग्रेस आज दुसऱ्यांवर बोट उचलायला निघाली आहे! आजचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्यावर बोलण्याआधी काँग्रेसने स्वतः आरशात पाहिले पाहिजे. आरशात पाहिल्यावर त्यांना स्वतःचा चेहरा नाही, तर 'गद्दारांच्या सरदारांचा' चेहरा दिसेल!
Ho incontrato il Presidente Sergio Mattarella a Roma. Abbiamo discusso di diversi aspetti relativi all'amicizia tra India e Italia, tra cui commercio, investimenti e legami culturali. Abbiamo parlato di come settori quali l'intelligenza artificiale, i minerali critici, lo spazio e l'energia nucleare possano rappresentare aree di collaborazione per i nostri Paesi.
@Quirinale