@prajaktdada साहेब आपण सांगितल्या प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी फॉरेन्सिक सायन्स या कोर्स करिता अद्याप कोणतेही sample question उपलब्ध केले नसल्याचे आढळून आले आहे. तरी आपण माहिती घेऊन प्रशासनाला questions उपलब्ध करण्याच्या सूचना कराव्या ही विनंती