Outstanding application and belief by @Sundarwashi5 and @imShard. This is what test cricket is all about. Washy top composure on debut and tula parat maanla re Thakur! 👏👌
आज खासदार प्रफुल्लभाईजी पटेल यांची भेट घेऊन, त्यांना फॉरेंसिक सायन्सचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत निवेदन दिले.
@praful_patel@IndianForensic
राज्यात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. लोकांना कायद्याची भीतीचं नाही का काय असे प्रश्न पडत आहेत. याचे एकच कारण आहे ते म्हणजे पुराव्या अभावी गुन्हेगारांची होणारी सुटका. त्यासाठी फॉरेन्सिक सायन्सची मदत घेणे गरजेचे आहे. कठोर कायद्या सोबत प्रबळ पुरावे महत्वाचे असतात.
@Dev_Fadnavis
1
आज @PawarSpeaks साहेबांना आम्ही विनंती केली. आणि त्याची दखल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या @AdvAmolMatele सर आणि @IngoleParmeswar दादा यांनी घेऊन त्यांनी साहेबांना पत्र लिहिले खूप खूप धन्यवाद.
https://t.co/BfPemEB64J
हाथरस में बलात्कार का प्रतिकार करती युवती की बर्बर हमले से मृत्यु पर दरिंदगी को अंजाम देने वालों को हो फाँसी की सजा।
बलात्कार जैसे जघन्य कृत्य की मानसिकता समाज पर कलंक है। ऐसे दरिंदों को कठोरतम दंड देकर प्रशासन को एक उदाहरण प्रस्तुत करना चाहिए।