क्या फॉरेंसिक स्टूडेंट्स को पुलिस और फोरेंसिक लैब में प्राथमिकता से नौकरी मिलनी चाहिए?
क्या बेरोजगार विद्यार्थियों को न्याय मिलना चाहिये?
क्या देश मे फोरेंसिक स्टूडेंट्स पर अन्याय हो रहा है?
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://t.co/HuwJE26SAR https://t.co/HPgiYN0FQo
इंटर्नशिपसाठी निवड झालेल्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक सहायक (गट-क) व वैज्ञानिक सहायक (सायबर गुन्हे व तासी) (गट-क) या पदासाठी नेमून दिलेली कर्तव्ये पार पाडणे आवश्यक असेल. इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना संचालनालयाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल.
याबरोबरच प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होऊन शास्त्रीय पुरावे विहित मुदतीत उपलब्ध करुन देण्यास गती मिळेल. त्यामुळे तपास यंत्रणा गतिमान होऊन दोष सिद्धीचे प्रमाण निश्चितच वाढेल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले.
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी फॉरेन्सिक सायन्स विषयातील पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त १५० विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी विद्या वेतनावर इंटर्न म्हणून घेण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
#Cabinetmeeting
महाराष्ट्रात मराठी लोकांनाच रोजगार मिळायला पाहिजे, भूमिपुत्रांना ठोस असे ९०% आरक्षण शासनाने जाहीर करून त्याची अंमलजावणीही ताबडतोब करावी, परप्रांतीय लोकांना त्यांची राज्ये बघून घेतील! @CMOMaharashtra
नीरज चोप्रा 🥇🇮🇳⚡
ऐतिहासिक ! नाव सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवा.❤️
भारताचा वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा दुसराच खेळाडू, पहिलाच ऍथलीट. ८७.५८मी च्या ह्या सुवर्ण भालाफेकीने भारताचा शेवट धमाकेदार केला.
सुरुवात रुपेरी तर शेवट सोनेरी.❤️
चोप्राने चोपला🙏
#NeerajChopra#Gold#Ind#Tokyo2020
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विनम्र,हुशार, ग्रामीण जनतेची काळजी असणारे युवा नेते @rohitrrpatilncp आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आर.आर.आबांचा लोकसेवेचा विचार समर्थपणे पुढे न्याल अशी खात्री आहे. तुम्हाला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही आई जगदंबा चरणी प्रार्थना!
काँग्रेस पक्षाचे खा.राजीव सातव जी यांचं निधन वेदनादायक आहे. अभ्यासू युवा नेता, कृषी विधेयकावेळी आक्रमक पवित्रा घेत शेतकरी बांधवांना समर्थन देणारं संवेदनशील नेतृत्व काळाने हिरावून नेले. काँग्रेस पक्ष व सातव कुटुंबियांच्या या दुःखात आम्ही सहभागी आहोत!
भावपूर्ण श्रद्धांजली ..!
@DGPMaharashtra
राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात फॉरेन्सिक एक्सपर्ट असल्यास योग्य आणि जलद तपास होण्यास मदत होईल या विषयी आपण काही प्रयत्न करणार आहात का? फिंगरप्रिंट सारख्या पदांकरीता असणारे भर्ती नियम बदलून त्याठिकाणी फॉरेंसिक पदविधरांना संधी मिळेल ? #AskDGPMaharashtra
@DGPMaharashtra
राज्यातील 48 मोबाइल फॉरेंसिक व्हॅन मधे आजही एक्सपर्ट नाहीत. त्यामुळे या व्हॅन चा योग्य वापर होत आहे काय? पंजाब पोलिसांच्या प्रमाणेच टेक्निकल पदे आपण भरु शकतो का? फॉरेंसिक पदवीधरांचा आपण योग्य वापर का करत नाही?
#AskDGPMaharashtra
महाराष्ट्र मराठी ट्विटर मोहीम;
"कोरोना" संदर्भात बेड / प्लाझ्मा /ऑक्सिजन / औषधं / व्हेंटिलेटर सह अगदी कोणत्याही गोष्टी मिळविण्यात तुम्हाला वा तुमच्या माहितीत कोणालाही अडचण येत असेल तर आपली गरज #MahaCovid या हॅशटॅगसोबत जोडायला विसरू नका.
‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’