शिवसेनेचे सचिव @NarvekarMilind_ मिलिंद नार्वेकर साहेब यांच्या मातोश्री विद्या केशव नार्वेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याचे वृत्त वेदनादायी आहे.या अपार दुःखातून सावरण्याचे बळ नार्वेकर कुटूंब आणि त्यांच्या आप्तस्वकीयांना लाभो.
भावपूर्ण श्रद्धांजली!
@NarvekarMilind_@ShivSena
विज्ञान युगात असे काम करणारी व्यक्ती भेटली म्हणजे खऱ्या अर्थाने पंढरीचा पांडुरंग भेटला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
ज्यांच्या नावात देव आहे व कोरोनाकाळात संपर्कातील प्रत्येकाला संकटातून बाहेर काढणारे आदरणीय डॉ. वैभव देवगिरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@DrVDeogirkar
#Maharashtra has played a pivotal role in proactively participating in the Climate Change discussions at an #international level under the abled governance, leadership & vision of @AUThackeray Ji.
He is being appreciated by Climate Experts throughout the Globe.
@CMOMaharashtra
मोखाडा तालुक्यामधील सावर्डेतील आदिवासी बांधव आणि भगिनींना जीव धोक्यात घालून नदीपात्रावरील लाकडी ओंडक्यावरून प्रवास करावा लागत होता. या जागी बांधलेल्या लोखंडी पुलाचे आज पालघरचे पालकमंत्री दादा भुसे जी यांच्यासह उद्घाटन केले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दादर (पश्चिम) मध्ये सन २०१० मध्ये निर्मित संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाला आज एक तप पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला विद्युत रोशणाईमुळे हे दालन झळाळून निघाले आहे.
#MaharashtraDin#महाराष्ट्र_दिन
(१/३)
खोटं बोला पण रेटून बोला, ही विचारधारा महाराष्ट्र द्वेष्ट्या भाजपची आहे, ती दिसून येत आहे.
संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचा विद्युत रोशणाई प्रकल्प पूर्ण झाला असून यंदा प्रजासत्ताक दिनी देखील हे दालन झळाळून निघाले होते. (1/2)
Inaugurated the new building of the 1st Medical College in Mumbai Suburbs - Hinduhriday Samrat Balasaheb Thackeray Medical College at the Dr. R.N. Cooper Hospital campus. This building will nurture MBBS & PG students to further strengthen our medical infrastructure.