आदिवासी संस्कृती ही केवळ भारताच्या संस्कृतीचा एक भाग नसून, ती निसर्गाशी संतुलन साधून राहण्याची आदर्श पद्धतही शिकवते. त्यामुळे या परंपरांचे जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे.
१३, १४ व १५ जानेवारी २०२५ पानखेडा, पिंपळनेर. ता. साक्री, जि.धुळे
गेल्या १५ वर्षात बांगलादेशमध्ये जेवढी हिंदूंची संख्या घटली, त्यापेक्षा जास्त हिंदूंनी भारताची नागरिकता सोडून दुसऱ्या देशात कायमस्वरुपी आश्रय घेतला आहे....!
म्हणून इतर देशातील हिंदूंपेक्षा आपल्या देशातील हिंदूंची चिंता करा, अध्यक्ष महाराज.
#Bangladeshindus#india
गडचिरोलीच्या श्रावणबाळाने वडिलांसाठी खाटेची कावड करून पुरामधून १८ किमी पायपीट केल्याची ही घटना पुढे आली आहे.
एक आठवड्यापूर्वी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी गडचिरोली जिल्ह्यात लाखो रुपयांचा शासकीय निधी उधळून उद्घाटनाच्या नावाखाली थाटामाटात स्वतःचा प्रचार करून घेतला.
रुग्णवाहिका नसल्यामुळे १४ वर्षाच्या मुलाचा झालेला मृत्यू, जेसीबी मध्ये गर्भवती महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्याची घटना, अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे नुकतेच २ वर्षाच्या बाळाचा झालेला मृत्यू... अश्या घटना घडत असताना सुद्धा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी गडचिरोली दौऱ्यावर असताना आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला नाही. कोणत्याही उपाययोजना करण्याचे निर्देश दिले नाही.
सत्तेत बसून स्वतःच्या प्रचारात गुंतलेले महायुतीचे सत्ताधारी आणि भ्रष्टाचारात मुरलेली बेजबाबदार प्रशासकीय व्यवस्थेमुळे आज पुन्हा अश्या एका घटनेला सामोरे जावे लागले आहे.
📌भामरागड , #गडचिरोली
दुर्गम, अतिदुर्गम भागात नावेतून, कावडीतून रुग्णांचा दवाखान्यापर्यंतचा प्रवासनवी न नाही, पण २६ जुलैला भटपार गावी जखमी पित्यासाठी पुत्राने दाखवलेली हिंमत चर्चेचा विषय ठरली.
मालूम होता है प्रफुल देसाई ने कुछ गड़बड़ की है।
सुबह जब खोज के दौरान मैंने इनके इंस्टा पेज से स्क्रीनशॉट लिए तब इनका पेज पब्लिक था।
अब प्राइवेट कर लिया गया है।
आप विजय वर्धन है। आप CSE 2018 में 104वी रैंक साथ IPS बने।
फिर आपने एक EWS सर्टिफिकेट बनाया और आप 288वी रैंक के साथ IAS बन गए।
ये होती है राजा की क्वॉलिटी।
#UPSCscam#EWSscam
जबसे सर ने अपने सारे एकाउंट डिलीट किए तबसे लोग सर के बारे में झूठ फ़ैला रहे हैं। एक तो यह वीडियो भेज कर बोला कि सर PwBD5 के साथ 678वी रैंक से IAS बने।
फिर सर ने LBSNAA में कौनसी बूटी का सेवन किया कि सर कूद-कूद कर बास्केटबाल खेलने लगे।
मुझसे ऐसे आरोप बिलकुल सहन नहीं हो रहे है।
PwBD-5 कोटा लगाकर IAS बने अमोल अवाटे सर के दोस्त IAS ओमकार शिंदे ने वो रील डिलीट कर दी है जिसमें हमारे अमोल अवाटे सर कूद - कूद कर बास्केटबाल खेल रहे थे।
सर लोगों में आपके प्रति संदेह बढ़ रहा है। लोग आपकी दाड़ी में तिनका बता रहे हैं। मुझसे अब ये सहन नहीं हो पा रहा है।
#UPSCscam
आप 2019 बैच के #532वी रैंक के साथ IAS बने प्रफुल देशाई हैं। आप जब ट्रैनिंग के लिए LBSNAA गए तो आपने जाते ही 25KM ट्रैकिंग की और 30KM साइक्लिंग की।
जबकि आप ऑर्थोपेडिकल हैंडिकैप्ड है। आपने ट्रेनिंग के दौरान ऐसा क्या खा लिया कि आप एकदम पहाड़ चढ़ने लगे?
#UPSCscam
नाम - निमिषि त्रिपाठी
पिताज -अवधेश त्रिपाठी, फॉरेस्ट गार्ड
आपका UPSC 2020 में 622वी रैंक के साथ ICAS में सिलेक्शन हुआ और आप वित्त मंत्रालय में ग्रुप A पद पर पदस्त रही।
फिर आपका तरक्की करने का मन हुआ और ग्रुप A सर्विस में रहते हुए आपने EWS से UPSC 2023 में 368वी रैंक के साथ तरक्की हासिल की।
क्वॉलिटी तो आप में है। #UPSCscam
साहेब का नाम ऋषि राज राई है. साहेब पहले 4 - 5 साल लेकपाल रहे और EWS सर्टिफिकेट बना लिया। फिर साहेब EWS कोटा से हो गए लखनऊ जेल में डिप्टी जेलर।
2020 में साहेब ने जेलर से ही शादी की। लेकिन जेलर साहेब राजा बनना चाहते थे। तो इन्होंने UPSC-22 में EWS सर्टिफिकेट की मदद से 636वी रैंक के साथ IRS पर हाथ मार लिया।
क्या अब IRS साहेब IAS बनने के लिए वही EWS सर्टिफिकेट काम में लेंगे या नया बनवाएंगे?
#UPSCscam
आज खूप वर्षांपूर्वी ऐकलेली एक कथा तुम्हाला सांगतो...
"हरवलेली शेळी" 🐐
शाळेत जाणाऱ्या दोन मित्रांना एक आचरट कल्पना येते. रविवारी, शाळेला सुट्टी असताना, त्यांनी गावातल्या तीन शेळ्या गोळा केल्या. त्यांच्या अंगावर प्रत्येकी १, २ आणि ४ असे अंक रंगवले आणि त्या रात्री त्यांनी त्यांच्या शाळेच्या इमारतीत त्या शेळ्या सोडल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी, जेव्हा शिक्षक-शिक्षिका आणि इतर कर्मचारीवर्ग शाळेत आले, त्यांना शाळेत काहीतरी घाणेरडा वास येतोय असं निदर्शनास आलं.
त्यांना पायऱ्यांवर आणि प्रवेशद्वाराजवळ बकऱ्यांची विष्ठा दिसली आणि लक्षात आले की काही शेळ्या शाळेच्या इमारतीत शिरल्या आहेत.
तातडीने शोध सुरू करण्यात आला आणि लवकरच, तीन शेळ्या सापडल्या. पण सगळे चिंतेत होते, "शेळी क्रमांक ३" कुठे आहे? त्यांनी उर्वरित दिवस "शेळी क्रमांक ३" ला शोधण्यात घालवला. शाळेने विद्यार्थ्यांना उर्वरित दिवसासाठी सुट्टी जाहीर केली.
शिक्षक, मदतनीस, रक्षक, कॅन्टीनचे कर्मचारी, मुलं सगळे "शेळी क्रमांक ३" शोधण्यात व्यस्त होते, जी अर्थातच कधीच सापडणार न्हवती, कारण ती अस्तित्वातच नव्हती...
आता तुम्हाला ही कथा सांगायचं तात्पर्य काय...???
आपल्याकडेही चांगलं जीवन असूनही नेहमीच "कसली ना कसली कमतरता" जाणवत असते. आपणही अश्याच मायावी, हरवलेल्या, अस्तित्वात नसलेल्या "शेळी क्रमांक ३" शोधात असतो...
आपल्या आयुष्यात तक्रारीचं क्षेत्र कोणतंही असो, मग ते नातेसंबंधातील असमाधान, नोकरीत समाधान, वित्त, यश, एखाद्या गोष्टीचा-वस्तूचा-व्यक्तीचा अभाव...
पण आपल्याला एक गोष्ट ध्यानात येत नाही की,"एखाद्या गोष्टीच्या अभावापेक्षा, इतर अनेक गोष्टींची उपस्थिती नेहमीच मोठी असते"...
"शेळी क्रमांक ३" ची चिंता करणं सोडा आणि जीवनाचा आनंद मनसोक्त आनंद घ्या. काळजीशिवाय आयुष्य खूप आनंदी होईल.
अस्तित्वात नसलेल्या काल्पनिक "शेळी क्रमांक ३" ला शोधण्यात तुमचा वेळ आणि आनंद वाया घालवू देऊ नका. तुमच्याकडे जे आहे, त्यात जीवनाचा आनंद घ्या...!!!
✅दररोजच आयुष्य सुखकर करणाऱ्या गोष्टी घ्या जाणून
1. दररोजची डायरी (दैनंदिनी) लिहा
2. सकाळी ध्यानधारणा करा
3. नियमित वाचन करा
4. लोकांबद्दल दयाळू रहा
5. सकाळी आणि रात्री सोशल मिडियापासून लांब रहा
6. व्यायाम करून हेल्दी जेवण खा