#किल्ला म्हणजे फक्त दगडांचा ढिगारा नाही,
तो आहे आपल्या शौर्याचा, संस्कृतीचा आणि श्रद्धेचा पुरावा !!
धानिवस्ती परिवार 🚩पुन्हा सज्ज आहे —
इतिहास जिवंत ठेवण्यासाठी,
आणि भावी पिढीपर्यंत स्वराज्याचा संदेश पोहोचवण्यासाठी! 🚩
#यावेळेस हरिहर किल्ला प्रतिकृती...
#धानिवस्ती काटेवाडी...🚩
किती लवकर गणपतीचे ११ दिवस संपले... कालच बाप्पाचे आगमन झाले होते, आणि आज निरोपाची वेळ. पण मनात कायम राहणार आहे ती बाप्पाची मूर्ती आणि तो आनंद! ✨ #गणपतीबाप्पामोरया#GaneshVisarjan
श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना मनापासून शुभेच्छा बाप्पा कृपेची सावली आपल्यावर सदैव राहो ही श्रीचरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
#माझाबाप्पा#bappamorya