अथर्व पब्लिकेशन ना युवराज माळी यास्ले अहिराणी साहित्य योगदान व अहिराणी भाषा संवर्धन कार्याबद्दल गौरवार्थ जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद आणि खान्देश मराठा मंडळ डॉ. दा. गो. बोरसे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

जर तूमच्याकडे दोन रूपये असतील तर
एक रूपयाची भाकरी आणि एक रूपयांच
पुस्तक घ्याकारण भाकरी तूम्हाला जगण्यास
मदत करेल आणि पुस्तक तूम्हाला कसं जगायचं
हे शिकवेल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जागतिक पुस्तक दिनाच्या सर्व पुस्तक प्रेमिंना शुभेच्छा