बाळासाहेब ठाकरे बोलायचे मुंबई आपले आपले आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक मुंबईची लायकी काढतात जरा साहेबांचे शब्द लक्षात राहू द्या थोडातरी साहेबांच्या विचारावर चला
आपल्या प्रश्नांबद्दल खरी आस्था फक्त राज ठाकरेंनाच असते याची खात्री मराठी माणसाला आहे, त्यामुळे मराठी माणूस त्याचे प्रश्न हक्काने सत्ता नसली तरी सत्ताधार्यांना हलवू शकणाऱ्या, त्यांना कृती करायला भाग पाडणाऱ्या राजसाहेबांकडेच घेऊन येतात.
#राजठाकरे#RajThackeray#मराठी#MNSAdhikrut #MNVSAdhikrut
आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. या लोकशाहिराच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
अनुशक्ती विधानसभा वाशीनाका मच्छीमार्केट या ठिकाणावर मोबाईल शॉप आहे कायद्याचं न पालन करून इंग्लिश मध्ये पाटी लावलेली आहेताकतरअधिकाऱ्यांनीकारवाईकरून मराठीमध्येपाठीलावावेअसेदुकानमालकालाआदेश द्यावेअशीमहाराष्ट्रनवनिर्माणसेना यांच्याकडून तुम्हाला कळत कोणाचीविनंतीआहे @mybmc@rajbhakt16
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात पक्षप्रवेश !!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन माझ्या वणी मतदारसंघातील दुर्गम भागातील खडकडोह येथील युवकांनी जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेश केला. याप्रसंगी मनसे कुटुंबात सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करून सन्मान केला.
मनसे मनामनांत, मनसे घराघरांत ❤️
#MNS
मराठी ग्राहकाला एक फेरीवाला तुसडेपणाने म्हणतो 'तुम मराठी लोग ऐसे हि हो...' त्यानंतर या वाक्यावर जाब विचारल्यावर त्या मराठी ग्राहकाला ४-५ परप्रांतातून आलेले फेरीवाले एकत्र येतात आणि मारझोड करतात. अन्याय झाला म्हणून तो मराठी ग्राहक शोधत शोधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेत आला... झालेला प्रकार त्याने महाराष्ट्र सैनिकांना सांगितला. मग जे व्हायचं ते झालं... महाराष्ट्र सैनिकांनी त्या फेरीवाल्यांना #मनसेदणका देत पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द केलं.
परंतु पुन्हा चौकशीच्या, खटल्याच्या फेऱ्यात आमचेच महाराष्ट्र सैनिक. अर्थात आमदार व मनसे नेते श्री. राजू पाटील व श्री. अविनाश जाधव ह्या सर्व प्रकरणात महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. बाकी आमचा मराठी माणसासाठीचा संघर्ष सुरूच राहील. #महाराष्ट्रसैनिक
मध्ये कुठला तरी एक सर्व्हे केला होता त्यात देशात लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते. तेच लोकप्रिय आमदारांमध्ये अप्रिय कसे?असो आता मा.वि.आ विधान परिषद निवडणूक लढवणार का शेपूट घालणार??
तत्वा साठी सत्तेवर लाथ मारणारे मा.बाळासाहेब कुठे आणि एका राज्यसभेसाठीच्या जागे साठी एम आय एम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे. असो आज संभाजी नगर मध्ये तोफ धडाडणार अस म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे.
देशाला संवैधानिक दिशा देणारे प्रज्ञासूर्य , ज्ञानाचा अखंड तेजपुंज, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन...!
सर्वांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
#jaybhim