2 से ज्यादा दिन हुये दादर ब्रिज के दोनो (पुरुष और महिला) टॉयलेट के लाईट बंद है।
टाईम निकाल कर चालू करना जम रहा है तो बताओ, नहीं तो हमं पब्लिक लोग, लोकवर्गणी निकाल के चालू कर देंगे
For more than 2 days, both (male and female) toilet lights of Dadar Bridge have been switched off.
घिसाड कारभार😔
@शालेय शिक्षण- क्रीडा विभाग-महाराष्ट्र राज्य सरकारचं.मुलींना १२ वी पर्यंत मोफत शिक्षणाचा शासन निर्णय (GR) ऑनलाईन साईटवर मिळत नाही, म्हणून मा.अधिकार अर्ज केला. पण
कर्तव्यदक्ष अधिकार�� दुर्लक्ष करीत आहे.
अनेक फोन-मेल करूनही अ��ूनही माहिती दिली नाही.
@CMOMaharashtra
घिसाड कारभार😔
@शालेय शिक्षण- क्रीडा विभाग-महाराष्ट्र राज्य सरकारचं.मुलींना १२ वी पर्यंत मोफत शिक्षणाचा शासन निर्णय (GR) ऑनलाईन साईटवर मिळत नाही, म्हणून मा.अधिकार अर्ज केला. पण
कर्तव्यदक्ष अधिकारी दुर्लक्ष करीत आहे.
अनेक फोन-मेल करूनही अजूनही माहिती दिली नाही.
@CMOMaharashtra
दि.२७/४/२०२३ रोजी महाराष्ट्र राज्य माहिती आयोग-कोकण खंडपीठ समोर श्री.पोरवाल यांच्या बेंचने सुनावणी घेतली, परंतु अजून न्यायनिर्णय देण्यात आलेला नाही. अपील दाखल करून १ वर्षाने सुनावणी घ्यायची आणि न्यायनिर्णय जाहीर करायला अजून किती वर्षे लागतील ?
@CMOMaharashtra@PTI_News
१६ वर्षा पूर्वी शाळा सोडलेल्या शाळेने
"शाळा सोडल्याचा दाखला"ची दुसरी प्रत साठी विदयार्थ्याकडून ८०० रु संस्थाचालक मुख्यध्यापकाने जबरदस्तीने दंड घेतले आणि तेव्हाच प्रत हाती दिली.भ्रष्ट नीतिमत्ता शाळेच्या संस्थाचालक मुख्यध्यापकांनी दाखवून दिली
@mybmcedu@mieknathshinde
तुम्ही हायक्लास मिडल क्लास एरियात राहता? तर चिंता नाही. ताबडतोब ऍडमिट होण्यासाठी "अलगीकरण" (कॉरनटाईन) रूम भेटतो.
पण तुम्ही झोपडपट्टी राहणारे असाल तर 😢😢😢
#कोरोनाचा_काळ