महाराष्ट्र राज्य का आदिवासी विकास विभाग शिक्षक संघ एवं कुछ जन प्रतिनिधियों के बहकावे में आकर छात्र प्रतिनिधियों की मांगों को पूरी तरह से नजरअंदाज कर रहा है।डॉ.सालुंखे समिति, परिपत्र 5 जुलाई 2023 और डॉ. गावित सर का स्टेटमेंट बेहद महत्वपूर्ण हैं @rashtrapatibhvn@DdUikey@ncsthq
When the government deprives Scheduled Tribes of the opportunity to avail employment, it violates and undermines the essence of Article 14 and Article 46 of the Constitution of India.
@Dev_Fadnavis साहेब १.५ लाख कर्मचारी भरती सुरू करण्याचे आदेश दिले त्याबद्दल आपले आभार. परंतु तळागाळात राहणारा आदिवासी समाजाच्या १२५०० विशेष भरतीचे आदेश २ वर्षांपूर्वी निघूनही भरती प्रक्रिया सुरू झाली नाही.
काल MPSC व्दारे प्रसिध्द झालेल्या महाराष्ट्र गट-ब सेवा परीक्षा २०२४ मधील राज्यकर निरीक्षक पदासाठी ST प्रवर्गाला 0 जागा पाठवून शासन काय साध्य करू इच्छित आहे ? इतर सर्व प्रवर्गांना जागा आदिवासीं ना नाही ? 7% आरक्षण पण जागा 0 का?@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@Narhari_Zirwal
आम आदमी पक्षातर्फे स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या पुढील मागण्यांसाठी उद्या मुंबईत मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. नागरिक आणि उमेदवारांना विनंती ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की सहभागी व्हावे.
प्रमुख मागण्या :
१. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी :
अ. राज्यसेवा आणि कम्बाईन गट "ब" व गट "क" जागवाढ
ब. सरळसेवा भरती परीक्षा शुल्क रु. १०० इतके असावे.
क. कृषी सेवा परीक्षा २०२१ व २०२२ पास होऊन पात्र ठरलेल्या ४१७ अधिकाऱ्यांना ताबडतोब नियुक्त्या मिळाव्यात.
ड. २०२२ व २०२३ च्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील सर्व उमेदवारांना एकत्रित opting out ची संधी देण्यात यावी.
इ. MPSC ने घेतलेल्या विविध परीक्षांचे निकाल ताबडतोब जाहीर करून नियुक्ती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करणे.
२. ग्रामविकास विभाग :
अ. आरोग्य सेवक ५०% (पुरुष) पदाची नियुक्ती ताबडतोब देण्यात यावी.
ब. आरोग्य परिचारिका परीक्षा पास होऊन मेरिटमध्ये आलेल्या GNM व BSc उमेदवारांना ताबडतोब नियुक्ती देण्यात यावी.
३. बृहन्मुंबई महानगर पालिका भरती : आगामी लिपिक, अभियंता व इतर पदांच्या भरतीमध्ये राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांना समान संधी देण्यात यावी.
४. कोरोना योद्धा :
कोरोना १९ दरम्यान आरोग्यसेवेसाठी विविध पदावर काम केलेले कंत्राटी कर्मचारी, अधिकारी यांच्या नोकरभारतीबाबत मागण्या.
५. आदिवासी बांधवांच्या हक्काच्या १२,५०० जागांची पदभरती प्रक्रिया ताबडतोब सुरु करण्यात यावी.
६. राज्य सरकारच्या विविध खात्यांतील पद भरतीच्या जाहिराती तात्काळ काढण्यात यावी. वरील मागण्यांसाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून बेरोजगार येणार आहेत.
@Dhananjay_AAP @Dev_Fadnavis@AAPMaharashtra@AUThackeray@mieknathshinde@DrSEShinde@RRPSpeaks .
राज्यातील व देशभरातील आदिवासींच्या हक्कांच्या आरक्षणात कायम ढवळाढवळ करणारा राज्यातील नेता आदिवासींचा द्वेष करणारा पंत तुमच्या आतुन चाललेल्या खोड्या थांबविल्या तर बंर होईल!
आदिवासींच्या नादाला लागू नका हा इशारा राज्यातील आदिवासी समुदाय देतोय!
@Dev_Fadnavis@maha_governor
आप राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आयोजित केलेल्या बेरोजगारांच्या "महामोर्चा" ची यशस्वी सांगता.
राज्यातील बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी राज्य शासनाशी गेल्या अनेक महिन्यांसाठी आम्ही पाठपुरावा करत असून त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. पुढील काही दिवसांत आचार संहिता लागल्यास नवीन सरकार बनेपर्यंत हे प्रश्न आधांतरीत राहतील म्हणून या तरुण तरूणींमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. या अनुषंगाने आज आझाद मैदान मुंबई येथे आयोजित केलेल्या मोर्चात आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी कोविड च्या काळात स्वतःचे शीर तळहातावर घेऊन काळात लढलेले कोविड योद्धे, आरोग्यसेवक परीक्षा मेरिट मध्ये उत्तीर्ण होऊनही अपात्र ठरलेल्या महिला व पुरुष परिचारिका, MPSC मार्फत आगामी राज्यसेवा आणि कम्बाईन गट "ब" व "क" परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, BMC च्या आगामी भरतीमध्ये स्थान मिळावे म्हणून प्रकल्पग्रस्त, १२५०० आदिवासी समाजाच्या जागा राज्य सरकारने भराव्यात यासाठी आदिवासी बांधव आणि २०२१ साली झालेल्या कृषी पदवीधरांच्या नियुक्त्या ताबडतोब मिळाव्यात या सर्व मागण्यांसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो बेरोजगार एकत्र झाले होते.
प्रमुख मागण्या :
१. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी :
अ. राज्यसेवा आणि कम्बाईन गट "ब" व गट "क" जागवाढ
ब. सरळसेवा भरती परीक्षा शुल्क रु. १०० इतके असावे.
क. कृषी सेवा परीक्षा २०२१ व २०२२ पास होऊन पात्र ठरलेल्या ४१७ अधिकाऱ्यांना ताबडतोब नियुक्त्या मिळाव्यात.
ड. २०२२ व २०२३ च्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील सर्व उमेदवारांना एकत्रित opting out ची संधी देण्यात यावी.
इ. MPSC ने घेतलेल्या विविध परीक्षांचे निकाल ताबडतोब जाहीर करून नियुक्ती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करणे.
२. ग्रामविकास विभाग :
अ. आरोग्य सेवक ५०% (पुरुष) पदाची नियुक्ती ताबडतोब देण्यात यावी.
ब. आरोग्य परिचारिका परीक्षा पास होऊन मेरिटमध्ये आलेल्या GNM व BSc उमेदवारांना ताबडतोब नियुक्ती देण्यात यावी.
३. बृहन्मुंबई महानगर पालिका भरती : आगामी लिपिक, अभियंता व इतर पदांच्या भरतीमध्ये राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांना समान संधी देण्यात यावी.
४. कोरोना योद्धा :
कोरोना १९ दरम्यान आरोग्यसेवेसाठी विविध पदावर काम केलेले कंत्राटी कर्मचारी, अधिकारी यांच्या नोकरभारतीबाबत मागण्या.
५. आदिवासी बांधवांच्या हक्काच्या १२,५०० जागांची पदभरती प्रक्रिया ताबडतोब सुरु करण्यात यावी.
६. राज्य सरकारच्या विविध खात्यांतील पद भरतीच्या जाहिराती तात्काळ काढण्यात यावी. वरील मागण्यांसाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून बेरोजगार येणार आहेत.
विविध मागण्यांच्या संदर्भात शिष्टमंडळांची संबंधित विभागच्या अधिकाऱ्यांशी बैठक होऊन सर्व प्रश्न आगामी काळात सोडवले जातील असे आश्वासन मिळाले.
या “संयुक्त मोर्चा” ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे यांचा सक्रिय पाठिंबा व मार्गदर्शन लाभले.
वरील मुद्यांपैकी कृषी पदवीधर नियुक्ती पत्र, मेरिटनुसार आरोग्यसेवक ५०% जागांच्या नियुक्त्या हे प्रश्न पुढील २ दिवसांत सुटतील.
कोविड योद्यांना शासकीय सेवेत प्राधान्य मिळावे याबाबत आगामी काळात पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लागेल.
आरोग्य परिचारिकांच्या नियुक्त्यांच्या प्रश्नावर आगामी काळात पाठपुरावा करुन तो मार्गी लागेल अशी आमची भूमिका आहे.
राज्यसेवा व कंबाइन गट “ब” व गट “क” जागवाढ बाबतीत देखील शासन गंभीरपणे विचार करत असून, जगावाढ करुन लाखो उमेदवारांना दिलासा दिला जाईल असे आश्वासन सरकारकडून शिष्टमंडळास मिळाले.
हा मोर्चा यशस्वी करण्यास आम आदमी पार्टीचे नेते मा. सतीश सालूजा, मा. धनंजय जोगदंड, मा. विजय मोहिते, मा. चिमाजी शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व ठाणे/पालघर मधील पदाधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.
@AUThackeray@ArvindKejriwal@SandeepPathak04@iambadasdanve@Gopal_Italia@Mpsc_Andolan @AjitPhatake
चलो मुंबई !!!
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६
तारीख : बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर, २०२४
ठिकाण : आझाद मैदान, मुंबई - ४००० ०१
मागणी क्र ४. कोरोना १९ दरम्यान आरोग्यसेवेसाठी विविध पदावर काम केलेले कंत्राटी कर्मचारी, अधिकारी यांच्या नोकरभारतीबाबतच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत
बेरोजगारांचा आक्रोश मोर्चा
वेळ आज सकाळी 10 ते 5
ठिकाण आझाद मैदान मुंबई
रखडलेल्या परीक्षा, निकाल, नियुक्त्या, जागावाढ यासाठी धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा..
स्वतःच्या हक्कासाठी आणि उज्वल भविष्यासाठी यात अवश्य सहभागी व्हा!
@Dhananjay_AAP 👍