@CMOMaharashtra@VijayWadettiwar
जिथे जिथे दारू बंदी आहे तिथे तिथे अवैध दारू विक्री जोरात होते. वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर याचे उदाहरण आहे. चोरट्या मार्गाने दारू सहज मिळते, हा अनुभव आहे. एकतर बंदी करू नका आणि केली तर कठोर अंमलबजावणी केली पाहिजे.
# पेठकरी फरसाण आज झणझणीत चिवडा