@dvkesarkar जी, गेल्या अडीच वर्षांपासून आमची #शिक्षणसेवक_मानधनवाढ ची मागणी सुरू आहे. अनेक संघटनांनी आपल्याला याबाबत निवेदन दिले. मग आपण हा अन्याय किती दिवस आमच्यावर करणार?
@CMOMaharashtra
@dvkesarkar@mieknathshinde@Dev_Fadnavis@RanjitSDeol @surmayu शिक्षणसेवक ६००० रूपये प्रति महिना मानधनावर कसं काम करत असतील याचा फक्त मनापासून विचार करून बघा. त्यांची कुटुंब,त्यांची मुलं कशी गुजराण करत असतील? मंत्री महोदयांनी आज दिलेलं अधिवेशनातील उत्तर निराशाजनक होतं.
@KharpadeAshok@mieknathshinde@Dev_Fadnavis मा.मुख्य सचिव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणारी शिक्षण सेवक मानधन वाढ याबाबतची बैठक पुढे ढकलण्यात आली.हे ही सरकार मागील सरकारचा कित्ता गिरवणार.. घोर निराशा ..
#शिक्षणसेवक_मानधनवाढ बाबत आमची अपेक्षाभंगआमच्यासाठी नवीन नाही.गेली तीन वर्ष अनेकआमदारांची पत्र,अनेक आश्वासने,अधिवेशनात मुद्दा घेतला,मागील एकवर्षापूर्वी मानधनवाढ बाबत पत्र निघाले. यावेळीहीपत्र निघाले,आमच्यासाठी१,१दिवस महत्वाचा असताना बैठक पुढे गेली.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
@Shailaj02706355 @mieknathshinde@Dev_Fadnavis@RealBacchuKadu@CMOMaharashtra उद्या होणा-या शिक्षण सेवक मानधन वाढ बैठकीत 25000/- मानधन करून पुर्वलक्षी प्रभावाने लागू करावी ही विनंती.मागील 2 वर्षे कालावधीत शिक्षण सेवकावर उपासमारीची वेळ महाआघाडी सरकारने आणली.आपण तरी सकारात्मक निर्णय घ्या.
@Dev_Fadnavis उद्या होणा-या शिक्षण सेवक मानधन वाढ बैठकीत 25000/- मानधन करून पुर्वलक्षी प्रभावाने लागू करावी ही विनंती.मागील 2 वर्षे कालावधीत शिक्षण सेवकावर उपासमारीची वेळ महाआघाडी सरकारने आणली.आपण तरी सकारात्मक निर्णय घ्या.
@CMOMaharashtra उद्या होणा-या शिक्षण सेवक मानधन वाढ बैठकीत 25000/- मानधन करून पुर्वलक्षी प्रभावाने लागू करावी ही विनंती.मागील 2 वर्षे कालावधीत शिक्षण सेवकावर उपासमारीची वेळ महाआघाडी सरकारने आणली.आपण तरी सकारात्मक निर्णय घ्या.