@rajuparulekar म��ाळ मालवणी आणि रसाळ फणसाची गरे खाऊन लहानथोरांना सारख्याच आदराने "काय मेल्या,खय व्हतंस ? " अशी हाक मारीत गोडवा जपणारं कोकण;
आज धार्मिक उन्मादासाठी बातम्यात झळकत आहे ,
धन्यवाद #कोकणी साहेब
पंतांनी गेल्या दहा वर्षांत केलेली #द्वेषपेरणी आज फळाला आली
ज्याची लाज त्याचाच माज
मुख्यमंत्र्यांनी परभणीच्या बाबतीत जे काही सांगितले ते विरोधाभासी आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस ज्याने केली तो आरोपी दत्ताराव पवार हा मनोरुग्ण आहे. दुसरीकडे ते असेही म्हणतात की, 'त्याला आपल्या कृत्याचा आता पश्चाताप होत आहे'. मनोरुग्णाला पश्चाताप होतो, हे पहिल्यांदाच कुठेतरी ऐकायला मिळत आहे. ही त्यांची थिअरी आहे; एखादा गुन्हा लोकांच्या मनातून बाहेर काढायचा असेल तर गुन्हा करणाऱ्यास मनोरुग्ण दाखवतात. जसे, बोरीवलीतील ट्रेनमध्ये झालेल्या फायरिंगनंतर संबधित पोलिस हा मनोरुग्ण असल्याची बोंबाब���ंब केली होती. त्यावेळेस मी प्रश्न विचारला, मनोरुग्णाच्या हातात बंदूक कशी दिली? त्यावर काही बोलले नाहीत. पण, चार महिन्यानंतर तो मनोरुग्ण नाही, असे डाॅक्टरांनी लिहून दिले. तोपर्यंत लोक ते विसरून गेले होते. लोकांच्या मनातील गुन्हा विसरून जाण्यासाठी "मनोरूग्णाची नवी टेक्नीक" या सरकारने शोधून काढली आहे. त्याचा ��ापर इथेसुद्धा केला की संविधान प्रतिकृती फोडणारा तो मनोरुग्ण होता. तो मनोरुग्ण नव्हता. जर त्याला पश्चाताप झाला तर त्याच्या भावना शाबूत आहेत, त्याचे विचार, त्याचे मन शाबूत आहे. त्याची विचार करण्याची क्षमता शाबूत आहे.
सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्युचेही कोणतेच कारण दिलेले नाही. त्याच्या शरीरावर जुन्या जखमा होत्या. शवविच्छेदनाच्या वेळेस जुन्या जखमा लिहिल्या जातात की व्रण आहेत म्हणून ! पण, इ��े कुठेही व्रण लिहिलेले नाही; तिथे थेट लिहिलेय, मल्टीपल इंज्युरीज् रिझल्टींग टू शाॅक. ते म्हणतात की, सोमनाथ हा पोलीस कोठडीत नव्हता तर तो एमसीआर (न्यायालयीन कोठडीत अर्थात कारागृहात) होता. जर तो न्यायालयीन कोठडीत होता तर ते अजून गंभीर आहे. मग, त्याला जेलमध्ये कोणी मारले? की मारलेच नाही, त्याने स्वतःहून जीव देऊन टाकला? ते तरी समोर आणा!! असे गोल गोल उत्तर देऊन तुम्ही महाराष्ट्राला मुर्ख नाही बनव��� शकत.
#सत्य_परेशान_हो_सकता_है,_पराजित_नही!
रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है,
ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है।
औरों को जो मिला है, वो मुक़द्दर से मिला है,
मुझे तो मुक़द्दर भी तेरे संविधान से मिला है।
#JayBhim