When I first met him, out of awe and awkwardness I fiddled with my hair. He slapped my hand away and said 'hero ki tarah Baal mat bana...tu actor hai'!
He didn't flatter you. He didn't tell you what you wanted to hear. He told you what you needed to hear. That was Nana. Straightforward. Rough, honest and had the most beautiful smile.
He always had a strange way of showing affection. He would shout at you first, and then somewhere between the third or fourth insult, you realised you were being hugged. He loved me and I loved him back.
He was a mentor, a teacher, a critic and a friend who beat me and everyone else around him in carrom game after game and relished his victories.
Nana your intensity, laughter , madness and love will always stay with us. I just wish we had time to have more conversations, another argument, another cup of tea and a game of carrom.
You have left a void not only in the world of cinema but in the hearts of all Indians and the world. All I can say is, I will miss you dearly and carry your words in my heart till the end of time....'hero banne ke chakar mein actor mat khona'
May your soul rest in peace Nana and Allah bless you. The Heavens will be blessed to have you... a masterful actor and an unbeatable carrom champion. Love you and miss you dearly!! Too soon my Hero Actor! RIP.
जीवघेण्या संकटात १८० जणांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांना सलाम!
महाराष्ट्राच्या या सुपुत्राच्या कर्तव्यनिष्ठेला आणि अदम्य धैर्याला मनापासून सलाम!
📍 कडेगाव, ता. बदनापूर, जि. जालना.
कडेगाव (ता. बदनापूर, जि. जालना) येथे भेट देऊन दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली. ऐन वेळी पावसाने मारलेल्या ओढीमुळे हाताशी आलेले पीक डोळ्यांदेखत वाळून गेल्याचे पाहून अत्यंत वाईट वाटले.
या संकटामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाशी सं��ाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे हे नुकसान भरून काढण्यासाठी व त्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी शासन पातळीवर आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत. या कठीण काळात आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
याप्रसंगी आ.नारायण कुचे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
@KucheNarayan @Dev_Fadnavis
#Jalna #Badnapur #Kadegaon #DroughtRelief #StandWithFarmers #Maharashtra
आदरणीय ना. सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या वरती टीका करणाऱ्या विरोधकांना आज मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधत उत्तर दिले.
(व्हिडिओ सौजन्य - एबीपी माझा)
@mahancpspeaks@SunetraA_Pawar
तुमच्या धनंजयचा अखेरचा दंडवत दादा...
महाराष्ट्राचा दादा माणूस आज अनंतात विलिन होताना अत्यंत जड अंतःकरणाने आदरांजली अर्पण केली. दादा आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही...
तुमच्याविना पोरके, अपुरे आणि अर्धवट आहोत. नियती इतकी क्रूर कशी असू शकते?
भावपूर्ण आदरांजली दादा... 💔 🙏
#AjitPawar #AjitDada
एका गावात एक शहाणा, विद्वान माणूस राहत असे..गावातला प्रत्येक जण त्याला आदर देत असे..
गा���ातच एक डुक्कर होते. ते कायम गटारात लोळत असे, चिखलात खेळत असे. एकदा गंमत म्हणून त्या डुकरा��े शहाण्या माणसाला म्हटले :
“चल, आपण कुस्ती करूया. पाहू कोण जिंकतं!”
हे ऐकून गावकरी जमले. त्यांनी शहाण्या माणसाला चिथावले,
“तुम्ही इतके बुद्धिमान आहात, हा डुक्कर तुमच्यापुढे कसला टिकणार? कुस्तीला उतरा..
पण शहाणा माणूस शांतपणे हसला आणि म्हणाला :
“मी डुकराशी कुस्ती केली, तर मी जिंकलो किंवा हरलो तरी माझं नुकसानच होणार आहे. कारण कुस्ती कुठे होणार? गटारातच! मग माझे कपडे मळतील, अंगाला चिखल लागेल, लोक माझ्यावर हसतील. आणि डुक्कर मात्र आनंदात असेल, कारण गटारात लोळणे त्याला आवडतं.”
गावकऱ्यांना तेव्हा कळलं की शहाणा माणूस खऱ्या अर्थाने विजेता आहे. कारण त्याने मूर्खपणाला प्रतिसाद दिला नाही.
नीती
मूर्खाशी वाद घालू नये…
त्यात शेवटी शहाण्याचंच नुकसान होतं…
खऱ्या अर्थाने शहाणपण म्हणजे क��ी शांत राहायचं हे ओळखणं…
#copied #शुभ_शनिवार
I have decided to donate my match fees from this tournament to support our Armed Forces and the families of the victims who suffered from the Pahalgam terror attack. You always remain in my thoughts 🙏🏽
Jai Hind 🇮🇳
माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना घडवणारे, समाजातील वंचित-शोषित घटकांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे आणि भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या कानाको���ऱ्यात पोहचविण्यात मोठा वाटा उचलणारे आमचे प्रेरणास्त्रोत लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना स्मृतीदिनानिमित्त त्रिवार वंदन !
#GopinathMunde #गोपीनाथ #मुंडे #स्मृतिदिन #अभिवादन
आपलं नेतृत्व
विकृत,खुनशी राजकारणी आणि त्यांच्या दावणीला बांधलेल्या मिडीयानं ज्या चक्रव्ह्यूवात अडकवलय ते लवकरच भे��णारं धनंजय नावाचं वादळ येणार.सुरूवात त्यांनी केली मात्र सगळ्यांना योग्य वेळ उत्तरं मिळणार.👊🏻🤟🏻👊🏻
@dhananjay_munde
'शक्ती' शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही.. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे.. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची.. 'दुर्दैवी घटना'हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्या���साठी खाद्य आहे.. भावना कुठे आहेत? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना पण क���यद्याने ,नियमाने !! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक..दुर्दैवाने soft targetआहे स्त्री आणि तिचे सत्व..काल पाहवलं नाही ,पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे?तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी. Be strong n make us proud you all #women
@dhananjay_munde@Pankajamunde विधीमंडळातील सर्वोच्च सभागृहात काम करण्यास संधी मिळाल्याबद्दल मनस्वी अभिनंदन ताईसाहेब….महाराष्ट्राचा बुलंद आवाज भाऊ आणि ताई ❤️
@mumbaitak आव्हाड साहेब राजकारण हे वैचारीक असतं , भुमिकेवर असत ,दादांनी भुमिका वेगळी घेतली आहे ताईंची भुमिका वेगळी आहे . आज पर्यंत ताई कधी प्रचार करायला बारामती मधे आल्या होत्या का ? दादांच्या जिवावर आजपर्यंत खासदारकी भोगली! मग तुम्हीकसं म्हणु शकता दादांनी ताईला त्रास दिला सांगा बरं??