Make in India : FAILED
Women Safety : FAILED
Swachh Bharat : FAILED
Namami Gange : FAILED
Demonetisation: FAILED
Pollution Control: FAILED
Inflation Control : FAILED
100 Smart Cities : FAILED
Corruption Control: FAILED
Black Money Return : FAILED
Bullet Train by 2023 : FAILED
Rupee ₹40 per Dollar : FAILED
2 Crore Jobs Every Year : FAILED
Farmers Income Double : FAILED
Reducing Unemployment : FAILED
₹15 Lakh in Every Account : FAILED
$5 Trillion Economy by 2022: FAILED
MODI HAI TO MUMKIN HAI ..
बांधकाम सुरू असताना धूळ प्रदूषणाबाबत कोणतीही उपाययोजना न करता आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशीयांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या कनकिया परीसरातील स्काय हाईट्स बांधकाम प्रकल्पाच्या बेजबाबदार विकासकावर गुन्हा दाखल करून बांधकाम सील करण्याची मागणी (1/2)
तत्कालीन मिरा रोडची जडणघडण सुरू असताना स्व.नजर हुसैन साहेबांना खंबीरपणे साथ देणाऱ्या, पुढे मिरा भाईंदर शहराचे उपमहापौर पद भूषविलेल्या श्रीमती.नूरजहाँ सय्यद नजर हुसैन अर्थातच संपूर्ण शहराच्या लाडक्या "मम्मी" जी यांच्या जन्मदिनानिमित्त शॉल देऊन अभिष्टचिंतन केले.(1/2)
#MummyJi
तत्कालीन मिरा रोडची जडणघडण सुरू असताना स्व.नजर हुसैन साहेबांना खंबीरपणे साथ देणाऱ्या, मिरा भाईंदर शहराचे उपमहापौर पद भूषविलेल्या श्रीमती.नूरजहाँ सय्यद नजर हुसैन अर्थातच संपूर्ण शहराच्या लाडक्या "मम्मी" जी यांच्या जन्मदिनानिमित्त शॉल देऊन अभिष्टचिंतन केले.(1/2)
#NoorjahanHussain
कनकीया परिसरातील युनिक ईस्टेट इमारत समोरील गटाराचे काम सुरू असताना गटारातील मैला व मैल्याचे पाणी रस्त्यावर सोडून अपघातजन्य व नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्य विषयी धोकादायक परिस्थिती निर्माण करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची (1/2) @My_MBMC@MBVVPOLICE
तसेच भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत कोणतीही ठोस प्रतिक्रिया न देता आमचे नेते श्री.मुझफ्फर हुसैन यांच्यावर अशोभनीय शब्दांचा वापर करून वयक्तिक टीका टिपण्णी केली या घटनेवर माझी तीव्र प्रतिक्रिया. (2/2)
#VoteChori#BJP#MiraBhayandar#MiraBhaindar#Congress
एखाद्या लोकप्रतिनिधी राहिलेल्या व्यक्तीने एका विधानसभा मतदारसंघात नाव असताना आणि ते नाव रद्द न-करता दुसऱ्या मतदारसंघात आपले नाव नोंदविणे व मतदान करणे हे लोकप्रतिनिधी कायद्यांचे सारासार उल्लंघन आहे आणि हे कृत्य फौजदारी गुन्ह्यास पात्र आहे.(1/2)
#VoteChori#BJP#MiraBhaindar