जेव्हा पोलीस स्वातंत्र्यदिनासारख्या पवित्र दिवशी आंदोलकांच्या कमरेवर लाथ घालतात, तेव्हा तो फक्त एका व्यक्तीचा अपमान नाही, तर तो संपूर्ण लोकशाहीचा अपमान आहे. ज्या दिवशी स्वातंत्र्य, हक्क आणि न्याय यांचा सन्मान व्हायला हवा, त्या दिवशीच नागरिकांना भेटण्याचा, आपली व्यथा मांडण्याचा हक्क हिरावला गेला. हे केवळ लाजिरवाणे नाही, तर जनतेच्या विश्वासाचा विश्वासघात आहे. पण यांना एवढी मग्रुरी, एवढा माज, एवढा निर्लज्जपणा आणि क्रौर्य — हे कायदेशीर शक्तीच्या नावाखाली? महिनाभर न्याय मागणाऱ्यांकडे बघण्याची, त्यांची व्यथा ऐकण्याची हिंमत नव्हती, पण लाथ मारण्याची हिंमत मात्र दाखवली! मंत्र्यांचा ताफा अडवला म्हणून सामान्यांना लाथा मारणे — हा पोलीस वर्दीवरील कलंक आहे. जनतेची सेवा करण्याची शपथ घेणाऱ्यांनी जर लोकशाहीला लाथा घालायला सुरुवात केली, तर उद्या या वर्दीचा सन्मान कोण करणार? अशा पोलीस अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई व्हायलाच हवी…
ज्यांच्या विचारांमध्ये बंड आहे,
कृतीत परिवर्तन आहे,
आणि हृदयात सामान्य जनतेसाठी असीम जागा आहे –
ते म्हणजे जितेंद्र आव्हाड साहेब!
साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@Awhadspeaks
सर्वात वेदनादायक बाब म्हणजे, राजा रघुवंशी यांच्या आईंचा मीडिया समोर सजून-धजून, नव्या साड्या घालून इंटरव्ह्यू देणं आणि चुलत बहिणीचं इंस्टाग्रामवर प्रमोशनल व्हिडीओ बनवणं. हे धक्कादायक आणि दुःखदायक आहे.
“हत्येची पटकथा… इतक्या लवकर?”
राजा रघुवंशी यांच्या हत्या प्रकरणाला अजून दोन महिनेही पूर्ण झालेले नाहीत, आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ‘हनीमून इन शिलाँग’ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. इंदोरमध्ये त्यांच्या मोठ्या भावाने स्वतः ही घोषणा केली.
सर्वात वेदनादायक बाब म्हणजे, राजा रघुवंशी यांच्या आईंचा मीडिया समोर सजून-धजून, नव्या साड्या घालून इंटरव्ह्यू देणं आणि चुलत बहिणीचं इंस्टाग्रामवर प्रमोशनल व्हिडीओ बनवणं. हे धक्कादायक आणि दुःखदायक आहे.
हम जवाब चाहते हैं @AshwiniVaishnaw जी
🚨रेलवे को भीड़ का अंदाज़ा क्यों नहीं था और यदि था तो पर्याप्त प्रावधान क्यों नहीं किए गए?
🚨त्यौहार के समय ट्रेनों की संख्या जरूरत के हिसाब से क्यों नहीं बढ़ाई गई?
🚨इतनी भीड़ स्टेशन पर जमा देखकर भी रेलवे प्रशासन ने अपने अधिकारियों को भीड़ को नियंत्रित करने के लिए काम पर क्यों नहीं लगाया?
🚨 क्योंकि और किसी सुधार की उम्मीद आप से लोगों ने भी छोड़ दी है, तो ये बताए कि आप इस घटना पर रील कब बना रहे हैं?
#ReelMantri #Railways #Bandra #Stampede #crowdmanagement