मोदी सरकार #RahulGandhi जी से डरती है। @TwitterIndia को आगे करती है।
Blocking of acs won't deter congress leaders from speaking truth i.e inept Modi govt is destroying Democracy & Idea of India
Strongly condemn blocking of accounts of @RahulGandhi ji @INCIndia and @bb_thorat ji
पुढील १-२ दिवसात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने येत्या आठवड्यात विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
पुढील १-२ दिवसात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने येत्या आठवड्यात विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
जसं राजा शालिवाहन व छ. शिवाजी महाराज यांच्यानंतर शक सुरु झालं, नव युग सुरू झालं तसं २०१४ पासून भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी यांचे शक अर्थात युग सुरू झालं
या शककर्त्या नरेंद्र युगात आपण रहात आहोत हि आपणा सर्वांसाठी मोठ्या भाग्याची गोष्ट आहे.
#नरेंद्रयुग
मागच्या २४ तासात आलेल्या बातम्या:
१) लोहा तालुक्यात तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या.
२) मराठी कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या.
३) नियुक्ती रखडली म्हणून #MPSC उत्तीर्ण स्वप्नील ची आत्महत्या.
कोरोनातून वाचलो तरी बाहेर ���रिस्थिती अशी बनवली आहे की लोकांनी जीवच द्यावा!
यार्थ्यांनी बुडाला मुळव्यात होईपर्यंत अभ्यास करायचा अन आपली गुणवत्ता सिद्ध करायची...मात्र सरकार त्यांना वाऱ्यावर सोडून दयायच #MPSC_JOINING_2019 असो की #शिक्षकभरती#पोलिसभरती सर्वच मुलांच्या डोळ्यासमोर आत्महत्या शिवाय पर्याय उरले नाहीत..@CMOMaharashtra लक्ष द्या..
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला घटनात्मक अटींच्या पुर्तते अभावी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता राज्य सरकारला हे आरक्षण टिकवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने सखोल माहिती म्हणजेच इंपेरिकल डाटाची मागणी केली आहे.मात्र वारंवार मागणी करून सुद्धा केंद्राने जर इंपेरिकल डाटा