राष्ट्रवादी म्हणजे भिंतीवर बसलेला बोका आहे
दोन्ही बाजूला बघतोय.
ज्या बाजूला सरकार त्या बाजूला उडी मारण्याची !!
पवार साहेबांनी आधे इधर जावो आणि आधे उधर जावो
एकाने पुरोगामी म्हणून बोंबला आणि दुसरा विकास विकास म्हणून 🤣🤣🤣
निर्बुद्ध कलाकार बघा...नीट फुलफॉर्म माहित नाही तर आंदोलनात जाऊन अर्थ काय म्हणे!
मग जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो,त्यासाठी आंदोलन करणारे सगळे शेतकरी असतात का? बलात्कार पीडितेसाठी आवाज उठवणाऱ्यानवर बलात्कार झालेले असतात का? दुसऱ्याच्या व्यथा, वेदना ,अन्याय बघून तुम्हाला वाटल त्यांच्यासाठी आवाज उठवावा तर त्यात गैर काय? हा माणुसधर्म आहे ना!
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ संत तुकारामांची शिकवण आहे ना!
तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी,शेतकऱ्यांसाठी किंवा अन्यायग्रस्तांसाठी आवाज उठवायचा नाही तर उठवू नका...दुसऱ्यांना कशाला अक्कल शिकवता? यांनी पाकातली नाटक करावी, सरकारची हाजी हाजी करावी, जे उत्तम जमते ते करावे.
21 मिनिटांचा हा व्हिडिओ वेळ काढून नक्की बघा.
इरफान फक्त अंगणवाडीपर्यंत शिकला. त्यानंतरचं त्याचं विद्यापीठ म्हणजे Google, YouTube आणि स्वतःची जिज्ञासा.
त्याच्या बोलण्यातला अभ्यास, समाज-राजकारणाची समज, भाषेवरची पकड आणि कष्टकरी माणसांविषयीची संवेदनशीलता पाहिली की एक गोष्ट स्पष्ट होते—प्रतिभेला महागड्या पदवीची गरज नसते; संधीची गरज असते.
आणि लल्लनटॉपचा पत्रकार रजत पांडे… त्याने घेतलेली ही मुलाखत म्हणजे केवळ प्रश्नोत्तर नाही, तर एका दुर्लक्षित भारताला आवाज देण्याचा प्रयत्न आहे.
देशाच्या झोपडपट्ट्यांमध्ये, छोट्या गावांत आणि दुर्लक्षित वस्त्यांमध्ये असे कितीतरी इरफान आजही आहेत. प्रश्न त्यांच्या क्षमतेचा नाही, तर त्यांना व्यासपीठ मिळतं का याचा आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक व वैचारिक चळवळींतील ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि 'युवक क्रांती दल'चे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या पुरोगामी चळवळींची अपार हानी झाली आहे. समाजपरिवर्तन आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, तसेच 'युक्रांद'च्या माध्यमातून हजारो तरुण कार्यकर्ते घडवले, अशा दूरदर्शी नेतृत्वाला महाराष्ट्र आज मुकला आहे.
आपल्या लेखणीतून सामाजिक बंधुत्व, शांतता आणि परिवर्तनाचा संदेश देणारे डॉ. कुमार सप्तर्षी आपल्या विचारांच्या माध्यमातून येणाऱ्या पिढ्यांना कायम मार्गदर्शन करत राहतील. डॉ. कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली! या कठीण प्रसंगी आम्ही सप्तर्षी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
एस्सेल ग्रुप के चेयरमैन डॉ. सुभाष चंद्रा जी के पूज्य पिताश्री श्री नन्द किशोर जी गोयनका के निधन का समाचार अत्यंत दुःखद है।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के साथ प्रारंभ से जुड़े रहे श्री गोयनका जी ने एक प्रखर स्वयंसेवक के रूप में अपना संपूर्ण जीवन राष्ट्रसेवा, गोसेवा और सामाजिक कार्यों के लिए समर्पित किया। उन्होंने व्यवसाय से दूर रहकर समाज के प्रति अपने दायित्वों का निर्वहन पूरी निष्ठा और समर्पण के साथ किया। अग्रसेन समाज की सेवा और अग्रोहा के विकास में उनका योगदान सदैव स्मरणीय रहेगा।
ईश्वर से प्रार्थना है कि पुण्यात्मा को अपने श्रीचरणों में स्थान प्रदान करें तथा शोकाकुल परिवार को यह अपार दुःख सहन करने की शक्ति दें।
भावपूर्ण श्रद्धांजलि।
ॐ शांति। 🙏
@subhashchandra@ZeeNews
खासगी क्लासेस & कॉलेजची साठगाठ असलेला इंट्रिग्रेटेड पँटर्न आहे तरी काय? नीट, जेईई, सीईटी मुळे 11&12वी सायन्सचं महत्वच संपून गेलंय...आणि त्यातूनच फोफावलाय हा शिक्षणचा बाजार...!!! आणि भरडले जाताहेत पालक & विद्यार्थी...पण लक्षात घेतो कोण?
https://t.co/ptnZhZ71bH
पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर 'अॅनिमल फार्मिंग' पुस्तक का होतंय ट्रेंड? सीनियर रिसर्च फेलो निखिल संजय रेखा अडसुळे यांनी सांगितलं कारण
#MODI#MAHARASHRA#animalfarming
Happy 75th Birthday to the ultimate rebel of Indian media – Dr @subhashchandra Sir !
From the moment he stepped onto the scene, Dr. Chandra rewrote the rules. He turned a vision into Esselworld, India’s first biggest amusement park, giving families a place to dream big. He then shattered the broadcast ceiling by launching the country’s first satellite channel, a bold move that forever changed the media landscape and gave viewers a new world of stories.
But he didn’t stop at entertainment. Years before the IPL became a global phenomenon, Dr. Chandra launched the Indian Cricket League (ICL) daring to challenge the status quo and proving that Indian cricket could thrive on his terms.
A pioneer, a visionary, a legend – and above all, a rebel who never settled for “the way it’s always been done.” His relentless drive has inspired generations of entrepreneurs, journalists, and creators to think outside the box and chase the impossible.
Here’s to the man who turned ideas into institutions, who turned challenges into opportunities, and who keeps inspiring us to be bold.
Thank you, Dr. Subhash Chandra Sir for 75 years of breaking barriers and lighting up our world. 🙏
#HappyBirthdayDrSubhashChandra
तीन तारखेला नुसतं येते म्हटलं की लगेच नेमली समिती...!!
देवेंद्रजींनी SIT नेमली याचं कौतुक करणाऱ्या पोस्टी चा रतीब पाठीचा कणा नसणारे त्यांचे दरबारी पाडत आहेत...
हे उल्लेखनीय आहे की, इतके दिवस हे बोलघेवडे बिळामध्ये लपून बसले होते. आज अचानक कंठ फुटला आहे.
पण जर कंठ फुटलाच आहे तर मग त्याच देवेंद्रजींना हाही प्रश्न विचारावा की जर आत्ता SIT नेमली, तर मग त्या आधीच रणजीत नाईक निंबाळकरांना क्लीनचीट देण्याची घाई का केली.?
तुम्ही नेमलेली एसआयटी रणजीत नाईक निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणणार आहे का?
डॉ. अंशुमन धुमाळ, DYSP राहुल धस, सुनील महाडिक API जायपात्रे, PSI पाटील , नाईक निंबाळकरांचे दोन पीए , हे सगळे चौकशीच्या कक्षेत येणार का ?
आदर्की गावातील रत्नशिव निंबाळकर यांच्या खून प्रकरणातील पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी संपदा मुंडे वर दबाव होता याचा तपास होणार का ?
@Dev_Fadnavis