What happened to my family is Punjab was beyond horrible. My uncle was slaughtered to death, my bua & both my cousins had sever injuries. Unfortunately my cousin also passed away last night after battling for life for days. My bua is still very very critical & is on life support.
दोन दिवसांपूर्वीच महानिर्मितीच्या तंत्रज्ञ-3 या पदाची यादी जाहीर केलीय. महावितरणच्या कनिष्ठ अभियंता पदांचाही प्रश्न लवकरच सुटेल, असा विश्वास आहे. मंत्रिमहोदयांचंही याकडं लक्ष आहे.
Conducting examinations all over India in such a pandemic is risking lives of students.Most of the educational institutions are being used for quarantine centers.Some students are still fighting with this Covid19 virus.I stand with the students demand
#ProtestAgainstExamInCOVID
I would request to all the respected film critics to kindly give an exception to #DilBechara & please consider this film as a tribute to #SushantSinghRajput and let’s celebrate this together
Two students who appeared for Kerala Engineering Architecture Medical (KEAM) examination at two different exam centres in Thiruvananthapuram have tested positive for #COVID19.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिक्षा हव्यात की नकोत?, आता मेडिकल, डेंटल आणि लाॅचे विद्यार्थीही परिक्षांविरोधात हायकोर्टात. ३१ जुलैला मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी. राज्य सरकार यंदा परिक्षा नकोत याच भूमि��ेवर कायम @abpmajhatv
राज्यात सर्वात जास्त कोरोना रुग्ण असतांना ��ैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे योग्य आहे का?
इतर विद्यार्थ्यांची व वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची Immunity Power वेगवेगळी आहे का?
वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे जीवाचे मोल नाही का?
It is appropriate to take the Exam of Students studying medicine when there is the highest number of Corona patients in the state ?
It immunity power different for other students and medical Students?
Isn't the life of medical students worth living ?
माझ्या परळी विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या परळी बायपास साठी ६०.२३ कोटी रुपये, परळी ते गंगाखेड या ३० कि. मी. लांबीच्या रस्त्याच्या दोन कामासाठी २२० कोटी रुपये तसेच परळी ते धर्मापुरी रस्त्याच्या कामासाठी ५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
"In 🇻🇳🇰🇭🇹🇭🇳🇿🇮🇹🇪🇸 & 🇰🇷 & even in Dharavi, a densely packed area in Mumbai, a strong focus on community engagement & the basics of testing, tracing, isolating & treating all those that are sick is key to breaking the chains of transmission & suppressing the virus"-@DrTedros
१९९५ ते १९९९ मधले माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री गोपीनाथ मुंडे साहेब आठवले. त्यांनी याच पद्धतीने पोलिसांना पूर्णपणे फ्री हॅन्ड देत गुन्हेगारांचा एन्काऊंटर करत अंडरवर्ल्डचा खात्मा केला होता मुंबईमध्ये..
#मुंडे_साहेब 🙏