बीड-पुणे थेट रेल्वेसेवा सुरू, विकासाला नवी जोडणी! 🚆🚩
बीडला पुण्याशी थेट जोडणाऱ्या या रेल्वेसेवेच्या शुभारंभाने बीडच्या विकासाला नवी दिशा आणि मराठवाड्याच्या प्रगतीला नवी गती मिळणार आहे. बीडकरांच्या दळणवळणाच्या सुविधेत ही रेल्वेसेवा महत्त्वाची भर ठरेल, तसेच शिक्षण, रोजगार, व्यापार आणि उद्योगासाठी नव्या संधींची दारेही खुली होतील.
@Dev_Fadnavis
#BeedRailway #BeedPuneTrain #Marathwada #Maharashtra
अकाली दलाचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेड येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! बादल यांची प्रकृतीला लवकर आराम पडावा, ही प्रार्थना! बादल यांच्यासारख्या नेत्यावर नांदेडमध्ये झालेला हल्ला हा महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारा आणि सरकारची इज्जत वेशीवर टांगणारा आहे. यातील हल्लेखोर आणि त्यामागील सूत्रधार यांचे खरे चेहरे समोर आले पाहिजेत आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
@Dev_Fadnavis
LIVE | श्री संत वामनभाऊ महाराज यांची 50 वी पुण्यतिथी व सुवर्ण कलशारोहण समारंभ
🕛 दु. १२.०४ वा. | १०-१-२०२६📍श्री क्षेत्र गहिनीनाथगड, बीड.
#Maharashtra#Beed#GahininathGad https://t.co/yCtRdO6mzF
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अतिवृष्टीच्या अनुदान रकमेत वाढ केली.
कोरडवाहू क्षेत्रासाठी ८,५०० ऐवजी १७ हजार प्रति हेक्टर;
बागायती क्षेत्रासाठी १७,५०० ऐवजी २२,५०० रुपये प्रति हेक्टर;
फळबाग क्षेत्रासाठी २२,५०० ऐवजी ३१,००० प्रति हेक्टर.
… पण मराठवाडा आणि लगतच्या जिल्ह्यांमधल्या ओला दुष्काळातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्नाटकने देऊ केली, त्यापेक्षाही किती तरी अधिक हेक्टरी मदतीची गरज आहे.
माझ्या आनंदातच स्वतःचा आनंद शोधणारी आणि स्वतःमध्ये पात्रता, क्षमता आणि गुणवत्ता असूनही माझ्या यशासाठी स्वतःच्या इच्छा-आकांक्षेला मुरड घालणारी माझी विश्वासू सहकारी, मैत्रीण आणि पत्नी सौ. कुंतीला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा! पवार कुटुंबाचा डोलारा सांभाळण्यासाठी तिला निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि तिच्या आयुष्याच्या रंगमंचावर केवळ आनंदाचाच प्रयोग सुरु राहो, ही पंढरीच्या पांडुरंगाचरणी प्रार्थना!
#HBDKunti
महाराष्ट्र के मराठवाड़ा में भारी बारिश के कारण जनहानि और बड़े पैमाने पर फसलों के नुक़सान की ख़बर बेहद दुखद है।
इस मुश्किल वक्त में मेरी संवेदनाएं सभी प्रभावित परिवारों के साथ हैं।
सरकार और प्रशासन से अपील है कि राहत कार्यों में तेजी लाई जाए और फसलों की बर्बादी का आकलन करके किसानों की पूरी मदद की जाए।
कांग्रेस नेताओं और कार्यकर्ताओं से आग्रह है कि प्रशासन का सहयोग और जरूरतमंदों की हरसंभव मदद करें।
मित्रांनो माझा अर्धा पगार संकटातल्या माझ्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केलाय. आभाळ फाटलंय ठिगळ कुठे कसं लावावं हा प्रश्न आहे. पण सामाजिक कर्तव्य म्हणून मदतीचा हात देवूया आणि सांगूया बा शेतकऱ्या तू एकटा नाहीयस. धीर सोडू नको. आम्ही तुझ्यासोबत आहोत. 🙏🏻
शासनाला विनंती आहे की त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र अमळनेर ता पाटोदा जि बीड ओ पि डी ची वेळ 10ते 12 आणि दुपारी 4 अशी माहिती देत आहेत
कृपया माहिती द्या @MahaDGIPR@CollectorBeed@CMOMaharashtra