@mybmcWardPN
सन्माननीय प्रभाग अधिकारी, विनंती विशेष..
सदर प्रभाग ३८ - कालिमाता नगर, येथील नाल्यावरी पादचारी पुलाची दुरावस्था झालेली आहे, आपण सदर त्वरित त्यावर उपाययोजना करून ते दुरुस्त करून घ्यावे. अन्यथा ऐन पावसाळ्यात तो वाहून जाण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्र. ३८
कालिमाता नगर, आप्पापाडा मालाड ���ूर्व कुरार गांव, मुंबई ०९७.
@TawdeRitu आपण ह्या प्रभागातील लोक प्रतिनिधीस पुरेसा निधी न दिल्याने सदर विभागांत कामे प्रलंबित आहेत. नाले सफाई अद्याप सुरू झालेली नाही. विनंती आहे कि आपण स्वतः या वनविभागाकडे जास्त लक्ष द्यावे.
@mybmc
प्रभाग क्र. ३८
कालिमाता नगर, आप्पापाडा मालाड पूर्व कुरार गांव, मुंबई ०९७.
@TawdeRitu आपण ह्या प्रभागातील लोक प्रतिनिधीस पुरेसा निधी न दिल्याने सदर विभागांत कामे प्रलंबित आहेत. नाले सफाई अद्याप सुरू झालेली नाही. विनंती आहे कि आपण स्वतः या वनविभागाकडे जास्त लक्ष द्यावे.
@mybmc
@mybmcWardPN@TawdeRitu
नमस्कार महोदया,
महोदया, प्रभाग क्र. ३८ (वनविभागात क्षेत्र)
खालील छायाचित्र आणि चित्रफीत पाहून तेथिल लोकांच्या भविष्यातील अडचणीचा अंदाज लावून त्वरित आदेश काढून त्या पुलाची दुरुस्ती करून घ्यावी हि विनंती.
तेथील लोकांना ये-करण्याकरता हा एकमेव पर्याय आहे.

@mybmcWardPN@mybmc
तक्रारीचे निवारण अजून झालेले नाही आणि तक्रार क्रमांक clsoe असा का दाखवतो आहे.
हा हलगर्जीपणा कधी थांबणार?
तसेच, संबंधित अधिकारी रात्री अपरात्री फोन करून सांगतात त्या ठिकाणचे फोटो पाठवा. (रात्री१०:३० नंतर आलेला फोन) तसेच पहाटे ०८:३० ते ०९:०० दरम्यान फोन??
@mybmcWardPN@MCGMConstPermit@CMOMaharashtra@PMOIndia
ठिकाण : प्रभाग क्र. ३८ , कालिमाता नगर, आप्पापाडा
ह्या ओढ्यात पावसातून पाण्याचा प्रवाह हा प्रचंड असतो, त्या दरम्यान जर काही दुर्घटना घडली तर त्यासाठी जबाबदार कोण?
शासनाने यावर त्वरित माहिती घ्यावी आणि कारवाई करावी.
@mybmcWardPN@MCGMConstPermit@CMOMaharashtra@PMOIndia
ठिकाण : प्रभाग क्र. ३८ , कालिमाता नगर, आप्पापाडा
ह्या ओढ्यात प���वसातून पाण्याचा प्रवाह हा प्रचंड असतो, त्या दरम्यान जर काही दुर्घटना घडली तर त्यासाठी जबाबदार कोण?
शासनाने यावर त्वरित माहिती घ्यावी आणि कारवाई करावी.
@mybmcWardPN@MCGMConstPermit@CMOMaharashtra@PMOIndia
ठिकाण : प्रभाग क्र. ३८ , कालिमाता नगर, आप्पापाडा
ह्या ओढ्यात पावसातून पाण्याचा प्रवाह हा प्रचंड असतो, त्या दरम्यान जर काही दुर्घटना घडली तर त्यासाठी जबाबदार कोण?
शासनाने यावर त्वरित माहिती घ्यावी आणि कारवाई करावी.
मुंबई उपनगर जिल्हा - यावर शासकीय कामे आणि SEO माहिती देणारी अधिकृत संकेतस्थळ आतापर्यंत पूर्णपणे Update नाही आहे. यावर थोड लक्ष्य द्या.
https://t.co/SQ0bNfSa4A
@mybmc@CMOMaharashtra
चित्रपटगृह मुंबई महाराष्ट्रात..
आणि इकडे चित्रपटाच्या मध्यांतरात चालवण्यात येणाऱ्या जाहिरात मध्ये उत्तराखंड राज्याची माहिती का ? महाराष्ट्रातील वैभव दाखवण्यास काही अडचणी आहेत का. 😡😡😡😡🤬😡
@CMOMaharashtra
Place : Mukta talkies, goregaon west, topiwala center
I have taken ‘Say Yes to Life, No to Drugs’ Pledge and committed myself to consciously cooperate in stopping the drug abuse and stay away from drugs to live a healthy life. You can also take the pledge at https://t.co/mJPwL2ed2H https://t.co/7Lfw5N3eXT via @mygovindia
प्रशासनकाडे विनंती आहे. ह्या तुच्छ शासकाची कबर तिला दिलेला राष्ट्रीय स्मारकाच दर्जा काढून टाकावा. आणि त्वरित हे समाधी स्थळ भेटी देणार्यांसाठी बंद करण्यात यावे.सद्या महाराष्ट��रात स्थिती काय आणि हे असे काही राजकारणी त्या ठिकाणी भेटी देऊन समाजात एक अशांतीचे वातावरण निर्माण करत आहेत.
@MAHAVITARAN@CMOMaharashtra@MahavitaranR
तक्रारदार : विकी रामचंद्र बाचिम
ग्राहकाचे नावं : रामचंद्र तुकाराम बाचिम
मीटर क्र. : 220350002359
पिलवली, आगरे वाडी.
सदर मीटर ४-६ महिन्यांपासून बंद आहे, आणि मासिक बील अंदाजे येत आहे. दोन महिन्यापासून बेजबाबदार कारभार चालू दोन आहे.