My flight from CCU to HYD got cancelled due to some technical issue which you guys aren’t even sure about. Your CC says I’ll have to board the next flight which is today i.e. 2 days later. Who’s going to pay for my stay in Kolkatta? @goairlinesindia
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा हा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आम्हा मराठी भाषकांसाठी हा दिवस अतिशय आनंदाचा आणि मातृभाषेबद्दल सन्मान व्यक्त करण्याचा आहे.मराठी भाषा दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!#मराठीभाषादिन#अभिजातमराठी