महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्य म्हणून आज विधानभवन येथे उपसभापती मा. नीलमताई गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. माझ्यासमवेत अन्य नवनिर्वाचित सदस्यांनी देखील शपथ घेतली. सर्वांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा..!
@BJP4Maharashtra@BJP4Maharashtra@CMOMaharashtra@MahaDGIPR
आज वडीगोद्री येथे उपोषणाच्या ठिकाणी भेट दिली. प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे दोघे पाच दिवस झाले उपोषण करत आहेत.
कालपासून त्यांनी पाणी देखील त्यागले आहे. यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे वंचितांच्या लढ्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत असा धीर देण्यासाठी मी गेले. सरकारमधील प्रमुख नेत्यांनी त्यांच्या मागणीची तात्काळ दखल द्यावी आणि त्यांना सन्मान देऊन उपोषण सोडवावे व न्याय द्यावा.
आज 11 वाजता व्यक्त व्हा.!!
सरकार ओरडू ओरडू सांगत आहे वित्त विभागाने 80%शिक्षकभरतीला परवानगी दिली आणि @dvkesarkar शिक्षणमंत्री म्हणतात 50% रिक्त जागा भरू..!
50 % जागा म्हणजे मित्रांनो #34000
पेक्षा अधिक होय,मग त्यात टप्पे टप्पे का?
@mieknathshinde#TAIT_निकाल#शिक्षकभरती_34000
नोटिफिकेशन नंतर परीक्षेला 45 मिळतात मात्र #TAIT परीक्षाच्या नियोजनात नियमांच उल्लंघन केल्याने मुद्दतवाढ या मागणीवर अडून राहील तर परीक्षा 4 ते 5 महिने समोर जाईल अस @dvkesarkar साहेबांनी म्हटले म्हणून मुलांमध्ये नैराश्य येईल म्हणून मी त्यावर अडून न राहता .
@surmayu @AbhiPawarBJP
जुनी पेंशन वर आजचा #लोकसत्ता चा #संपादकीय..-"निवृत्तिवेतनाचा जटिल प्रश्न.."
जुनी पेंशन ची आवश्यकता,सरकार ची उदासीनता,त्याकाळातील संघटनांची निष्क्रियता इत्यादी चे मार्मिक विवेचन👌
धन्यवाद@LoksattaLive 🙏एकच मिशन पुरानी पेंशन✊संघर्ष अटळ आहे
@mieknathshinde@Dev_Fadnavis@lokmat