पूरपरिस्थितीने शहरातील जनजीवन विस्कळित झाले आहे. प्रशासनामार्फत कोणतीच सूचना नाही.कुबनपने निदान अधिक्रूत समाज माध्यमांद्वारे नागरिकांना वेळोवेळी सूचना देणे गरजेचे आहे.
बदलापूर पालिका प्रशासन वारंवार मागणी करूनही सदर माहिती दररोज अधिकृत संकेतस्थळ, फेसबुक पेज, ट्विटर किंवा प्रेसनोटद्वारे का जाहिर करत नाहीत, जेणेकरून नागरिकांची गैरसोय टाळता येईल.
पालिकेने प्रेसनोटमध्ये लसीच्या उपलब्धतेबाबत माहिती जाहिर करावी. लोक केंद्रावर जाऊन परत येतात.अनावश्यक गर्दी टाळता येई��. तसेच १८ते ४४ वयोगटा��ी नोंदणी होत नाही आहे, त्याबाबत नियोजन करावे.
प्रत्येक नगरपालिका ते भारत सरकार दररोजची डिस्चार्ज व म्रूत झालेल्या रुग्णसंख्येचा अहवाल प्रसिद्ध करते. परंतु, बदलापूर नगरपरिषदेच्या कोरोना अहवालामध्ये याची नोंद नसते. तसेच,सर्व पालिका ते राज्य सरकार ६ ते ७ वा. दरम्यानअहवाल माध्यमांद्वारे प्रसिद्ध करते,
@healthkbmc @Mibadlapurkar@badlapurcity@ThaneKalyanDAB@Suneel123@Prakash30434300@MVishal29@SavantVikram खालील बाबी नमूद करणे गरजेचे
१. दररोज डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या
२. म्रूत्यूचा अहवाल Real Time नसल्यामुळे ICMR अहवाल आल्यास एकाच दिवशी जास्त मतांची नोंद होते. त्यामुळे रुग्णांचा म्रूत्यू झालेल्या तारखेची नोंद.
३. ज्या हॉस्पिटलमध्ये म्रूत्यू झाला, त्या हॉस्पिटलचे नांव
बदलापूरात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे गर्दुल्ल्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे लुटमार, चोऱ्या, मारामारी यांचे प्रमाण वाढले आहे. यावर लवकरात लवकर आळा घालणे आवश्यक आहे.अन्यथा खून, दरोडे यांसारखे मोठे गुन्हे या शहरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बदलापूरात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे गर्दुल्ल्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे लुटमार, चोऱ्या, मारामारी यांचे प्रमाण वाढले आहे. यावर लवकरात लवकर ��ळा घालणे आवश्यक आहे.अन्यथा खून, दरोडे यांसारखे मोठे गुन्हे या शहरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.