आज सकाळी बदलापूर हुन 7.51 च्या लोकल म��्ये धक्कादायक घटना घडली. ही ट्रेन कर्जत वरून येते, जशी ही लोकल प्लॅटफॉर्म ला लागली तसे compartment चे दरवाजे बंद केले गेले( towards cstm last compartment) या कारणाने खूप महिला पडल्या कोणीच चढू शकले नाही. ही दादागिरी योग्य आहे का?
#Badlapur
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेनेतील या पहिल्या खासदाराने दिला खासदारकीचा राजीनामा!
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला आहे...
#MarathaArakshan#manojjarangepatil
रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि प्रतिष्ठीत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांच्या पत्नी निता अंबानी यांनी मंगळवारी वर्षा या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते
#mukeshambani#ganeshotsav
गणेशोत्सवानिमित्त हजारोंच्या संख्येने कोकणवासी आपल्या गावाकडे जात असतात, परंतु रेल्वे प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे आणि अंधा-धुंदी, लाडू-बुंदी कारभारामुळे प्रवाशांना ५-६ तास प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे राहून नाहक त्रास सोसावा लागत आहे
#Railway#konkanrailway#ganeshotsav