@TheAnilkumarG94 Road quality is good
But its epitome of corruption, cost inflated many many times for this bridge (Mr Pawar and Ajit Gulabchand knows very well)
@suchetadalal
@Godfath52464383@jayukawade जवळपासच ब्रिटिशांनी 150 वर्षांपूर्वी बांधलेले बोगदे तसेच भक्कम उभे आहेत अजुनसुद्धा
ब्रिटिशांनी भारतापासून स्वतःला स्वतंत्र करून घेतलं आणि गेले परत
आत्ता कुठे पहिल्या थराचे टेस्टिंग चालू आहे.
पूर्ण थरथराट होईपर्यंत काही बोलू नका.
किती मिमी पाऊस आहे, किती कमी वेळात पडला आहे याची आकडेवारी फेकली जाईल तोंडावर.