मुंबईत जे.जे. हॉस्पिटलमध्ये राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सह संचालक डॉ. @tatyaraolahane यांची भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शाखेच्या मुलांच्या परीक्षा, #कोविड19 ची राज्यातील स्थिती, उपचार पद्धती आदी विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली.
लॉकडाऊनच्या काळात महावितरण, अदानी, टोरेंट आदी वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना अवाजवी वीज बिले पाठवण्यात आल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. या तक्रारींची दखल घेत उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांच्या उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन आज करण्यात आले.
नांदेड येथील आस्मा सय्यद यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवित दहावा क्रमांक पटकाविला.त्यांना सहायक आयुक्त स्टेट टॅक्स हे पद मिळाले आहे.त्या नांदेड येथे पोलीस खात्यात ड्रायव्हर पदावर कार्यरत असणारे सय्यद झहिर अहमद यांच्या कन्या आहेत.या यशाबद्दल आस्मा यांचे अभिनंदन.
वैद्यकीय अंतिम वर्षातिल विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने त्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात यावी. #कोविड१९ प्रादुर्भाव कमी होताच त्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात व तसे केंद्रीय मंडळाला कळविण्यात यावे. अशा सूचना कुलगुरूंना देण्यात आल्या आहेत
युवासेनेने सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेला @IYCMaha आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिलेल्या समर्थनासाठी मी त्यांचे आभार मानतो. हा लढा प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे, शिक्षकांचा आहे. आम्ही तिन्ही युवा आवाज, यूजीसीला (@ugc_india) एवढेच सांगत आहोत की लाखो जी��ांशी खेळू नका.
समुह संसर्गात offline परीक्षा घेण्यात म्हणजे आगित तेल ओतण्यासारखे ठरेल. Offline परीक्षा घेण्याऐवजी Project - Thesis basis कींवा Online परिक्षा घेण्यात याव्यात जेणेकरून वेळ,मनुष्यबळ ,अनमोल जीव,त्यांचे भविष्य यांची बचत होईल 🙏
देश भर में स्टूडेंट्स परेशान हैं, यहाँ तक कि सर्वोच्च न्यायालय का दरवाज़ा खटखटाना पड़ रहा है।ऐसी नौबत ना आती अगर इनकी बात को तवज्जो मिलती। अलग अलग कोर्स हैं, भिन्न तरह की चुनौतियाँ हैं, ऊपर से ये कोरोना की मार।सब कुछ
मद्दे-नज़र रखते हुए एक नया संवेदनशील फ़ैसला लिया जाना चाहिए।
इथं विषय चाललाय काय आणि आपण बोलताय काय!
विद्यार्थ्यांच्या जिवापेक्षा तुम्हाला फक्त राजकारण महत्त्वाचं आहे, हे गेल्या चार महिन्यांत सगळ्यांनीच पाहिलंय.
त्यामुळं राजकारणाशिवाय आपल्याला दुसरं काही बोलताच येत नसेल तर शांत बसलेलंच अधिक योग्य राहील.
कोरोनाला घाबरुन स्वतः सुरक्षितपणे ऑनलाईन मिटींगा घेणाऱ्या #UGC च्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये.प्रचंड मानसिक तणावात असलेले राज्याच्या कानाकोप���्यातील अनेक विद्यार्थी परिक्षेबाबत त्यांच्या तीव्र भावना रोज आम्हा लोकप्रतिनिधींकडं व्यक्त करतात.
कोरोनाच्या आजच्या परिस्थितीत आपण स्वतःच्या मुलाला तरी त्याचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवू का? हा प्रश्न #UGC च्या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारावा आणि विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता 'परीक्षा' या विषयाचा एकदाचा 'निकाल' लावावा.