@HDFCBank_Cares hi
I have used ur atm hvng atm id P3ENAM15 location non metro for withdrawl of 10000 rs but while despensing amount machine became dead and i hv got amount deduction message from my bank, look onto. Matter do the needful
केरळातील एका विद्यार्थ्याचे वडील आपल्या पत्नीची इतरांना ओळख करून देत,
“माझी पत्नी काही करत नाही, ती घरी असते.”
हा मुलगा मात्र आपल्या आईला सतत कामात गर्क असलेला पहायचा, म्हणून त्यानं आपली आई विविध कामं करत असतानाचे पेंटींग काढले व त्याला शिर्षक दिले:
“माझी आई व शेजारच्या आया”
अहमदनगर शहरात हल्ली सर्वच वयाचे लोक गाडी चालवताना मोबाइल वर बोलताना व चॅटींग करताना दीसतात त्यातुन गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे, यासाठी वाहतुक विभागाने मोहीम सुरू करावी ज्यामुळे असे अपघात टळतील @DrRajBhosale@NagarPolice@narendrafirodia
@vijayholamMT
#NoPhoneWhileDriving
BREAKING: Surgery resident at GMC Yavatmal stabbed on duty in the neck. Two residents injured, one is critical. This disturbing incident highlights the urgent need for a HCW protection Act. They’ve announced strike- We lend them our full support. Our prayers for the injured. 🙏🏻
@CEO_Maharashtra@ECISVEEP मला स्थानांतरण करायचे आहे पण संकेतस्थावरील पुढील कार्यवाही केली असता संकेतस्थळावर सकाळ पासून असे लिहून येत आहे , कृपया पुढील मार्गदर्शन करावे . #मनावरघ्या
एक गांव में एक दलित परिवार में शादी थी. शादी में कुछ रिश्तेदार आए. रिश्तेदारों में एक महिला थी. महिला को नहीं पता रहा होगा कि 'ऊंची जाति' वालों की टंकी से पानी नहीं पीना है. उसने पी लिया. फिर 'ऊंची जाति' वालों ने उस टंकी को गोमूत्र से साफ करने के बाद पानी पिया.
1/2
आताच एक बातमी बघितली,बातमी होती भातोङी पारगाव (अहमदनगर) प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहिलय की आमची धोकादायक जुनी शाळा पाडल्याने आम्हाला बरेच दिवस मंदिरात शिकावे लागते,खंत वाटते अशा बातम्या ऐकून,कृपया मुख्यमंत्री यांनी नोंद घ्यावी. @mieknathshinde
लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी ले. ज. डॉ. माधुरी कानिटकर यांची नियुक्ती जाहीर केली.
Now onwards Govt should provide Gun liscence with Permanent Registration to Dr.
And Dr's who are already practicing should carry 🔫 along with STETHOSCOPE. #NowEnough#RespectDoctors
अब जब महाराष्ट्र में लॉकडाउन को 15 जून तक बढ़ा दिया गया है, तो 10 जून से MBBS छात्रों की ऑफलाइन परीक्षा कैसे की जाएगी @AmitV_Deshmukh जी?
पहले दिसंबर-जनवरी, फिर फरवरी, फिर अप्रैल, फिर 2 जून, फिर 10 जून और अब?
क्या ऑनलाइन प्रक्रिया से परीक्षा नहीं की जा सकती? छात्र बहुत परेशान हैं