स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, कुशल युवा राजकारणी आणि विकसनशिल धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असलेले आपले लाडके नेते,माझे मार्गदर्शक,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढद��वसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
@Dev_Fadnavis
महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण आपत्ती व्यवस्थापन मंत्री, महाराष्ट्राचे नेते मा.ना.गिरीशभाऊ महाजन यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
@girishdmahajan#BJP4Maharashtra
महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्��देशाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐
@cbawankule @BJP4Maharashtra
महाराष्ट्र���चे माजी मंत्री,भाजपा नेते मा.श्री.रविंद्रजी चव्हाण साहेब यांची भारतीय जनता पार्टी संघटन पर्व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
@RaviDadaChavan #BJP4Maharashtra
🕕 5.45pm | 25-12-2024📍Nagpur | संध्या. ५.४५ वा. | २५-१२-२०२४📍नागपूर.
🪷Centenary celebrations of Shraddheya Atal Bihari Vajpayee ji and Grand Felicitation Ceremony
🪷श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी जन्मशताब्दी समारोह व भव्य जाहीर सत्कार कार्यक्रम
@nitin_gadkari@cbawankule@BJP4Nagpur@BJP4Maharashtra
#Maharashtra #Nagpur #AtalJanmShatabdi
माजी नगरसेवक सतनाम सिंग तिवानाजी यांचे गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2024 ला रात्री दुखद निधन झाले. काल त्यांच्या निवासस्थानी भेट देत सतनाम सिंग तिवानाजी यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली व त्यांच्या कुटु��बियांचे सांत्वन केले.
पूर्व नगरसेवक सतनाम सिंग तिवाना जी का गुरुवार दिनांक, 19 दिसंबर 2024 की रात को दु:खद निधन हुआ। कल उनके निवास स्थान पर भेंट देकर श्रद्धांजलि अर्पित की और परिवार के सदस्यों से मिलकर अपनी संवेदनाएं प्रकट की।
ॐ शांति🙏
(२६-१२-२०२४📍मुंबई)
@TajinderTiwana
#Maharashtra #Mumbai
आमचे नेते,मार्गदर्शक,आधारस्तंभ,महाराष्ट्राचे सक्षम नेतृत्व माननीय श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा!
#DevendraFadnavis#MaharashtraCM@Dev_Fadnavis
विधानसभा निवडणुकीसाठी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हा, आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा...
#vidhansabhaelection2024#Maval
भारतीय ��नता पार्टी,मावळ तालुक्याच्या वतीने पत्रकार परिषद आज दिनांक २३/१०/२०२४ रोजी सायंकाळी ७:०० वाजता भाजपा वडगाव पक्ष,कार्यालय येथे होणार आहे तरी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे
#MavalVidhansabha #PressConference
ऐतिहासिक आणि सोन्याचा दिवस.
अत्यंत अभिमानाचा क्षण !
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी...
#मायमराठी#अभिजातमराठी