जत विधानसभा
महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पक्षाकडून 'संघटन पर्व' अंतर्गत सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले. पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने जत विधानसभा मतदारसंघात या अभियानात सहभागी होत सदस्य नोंदणी केली. भारतीय जनता पार्टीला भक्कमपणे साथ देण्याचे आवाहन यावेळी केले.
यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत कार्यकर्ते ही उपस्थित होते.
#BJPSadasyta2024 #Jat
हा विजय जनतेचा आहे,
प्रत्येक शेतकरी, कामगार, माता भगिनी,
सर्वांच्या हिताचा आणि आपल्या हक्काचा, जनसामान्य जनतेचा आहे.
तुम्ही दाखवलेला विश्वास वाया जाणार नाही आणि तुम्ही दिलेलं प्रेम मी कधीच विसरणार नाही.
जतच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव 24x7 तुमच्या सेवेशी तत्पर असेल.
हा माझा शब्द आहे !
#जतचा_विकासपुत्र
#GopichandPadalkar
#जतविधानसभा
#विजय
आता जत नं १
सर्वांचे लाडके देवाभाऊ मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या प्रगल्भ आणि प्रभावी वक्तृत्वातून महाराष्ट्राच्या प्रगतीच्या नव्या दिशा आणि भाजपच्या संकल्पनांवर मार्गदर्शन करतील. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा मतदारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दि. ६ नोव्हेंबर २०२४
सकाळी १० वाजता
स्थळ: एस आर व्ही एम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, जत
जत विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदार बंधू-भगिनींनी या सभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासाच्या या प्रवासात सहभागी व्हा!
#चला_जत #देवेंद्रगर्जना #मत_भाजपाला #साथ_विकासाला #गोपीचंदपडळकर #देवेंद्रफडणवीस #जाहीरसभा #जतविधानसभा #महायुती #GopichandPadalkar #BJP #Maharashtra #विधानसभा२०२४ #जनसेवा #प्रगतीसाठी
@narendramodi@JPNadda@Dev_Fadnavis@cbawankule@BJP4Maharashtra@BJP4India
जनसामान्यांचा सन्मान !
विधिमंडळातील कार्यासाठी महामहीम राष्ट्रपतीजींच्या हस्ते "उत्कृष्ट संसदपटू" पुरस्काराने सन्मान होणे हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे.
हा पुरस्कार मी माझ्या पाठीशी उभा राहणाऱ्या मायबाप जनतेला समर्पित करतो. तसेच, माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला विधिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी देणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे मनापासून आभार व्यक्त करतो.
#GopichandPadalkar #BJP #Maharashtra
जत तालुक्यात खोजनवाडी गाव आहे. या गावात कन्नड माध्यमाची पहिली ते सातवी पर्यंतची शाळा आहे. परंतु इथे मराठी शाळा नाही. येथील मराठी भाषिकांची वारंवार मागणी आहे इथे जिल्हा परिषदेची मराठी शाळा सुरू झाली पाहिजे. अशी मागणी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे केली.
दिनांक : 17 मार्च 2024
घाटकोपर पश्चिम येथे आमदार राम कदम जी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी झालो आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
Date : 17 Marcha 2024
Participated in an interactive karyakarta's meet up at MLA @ramkadam ji's sevalay in Ghatkopar west.
@Dev_Fadnavis@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
दिनांक 17 मार्च 2024
मा. मंत्री प्रकाश मेहता जी यांच्या निवास्थानी त्यांची भेट घेतली आणि लोकसभा निवडणूक संदर्भात चर्चा केली.
Date : 17 March 2024
Met Hon'ble ex-minister @bjpprakashmehta ji at his residence to discuss upon matters relating to upcoming 2024 Lok Sabha Elections.
@Dev_Fadnavis@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
दिनांक 17 मार्च 2024
घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह जी यांच्या निवास्थानी त्यांची भेट घेतली आणि लोकसभा निवडणूक संदर्भात चर्चा केली.
Date : 17 March 2024
Met Ghatkopar East's MLA, @ParagShahBJP ji to discuss upon approaching 2024 Lok Sabha elections.
@Dev_Fadnavis@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
जय जिजाऊ, जय शिवराय !!
आज विक्रोळी पश्चिम येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवरुद्र प्रतिष्ठान द्वारा आयोजित भव्य मिरवणूकीमध्ये सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केले आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी रमेश सिंह, दिलीप मटकर, सुमित खामकर, विष्णु खराटे, निलेश कोळेकर, धनराज कोंडे, संतोष पवार, तुकाराम भिलारे, रोहन गावडे, भाजप पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
#ShivJayanti2024
#शिवजयंती
छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप , त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
13 फेब्रुवारी 2024 रोजी भगत राम चाळ, गावदेवी टेकडी, वॉर्ड क्रमांक ११३, भांडुप येथे खासदार मनोज कोटक यांच्या सौजन्याने बांधण्यात आलेल्या शौचालयाचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी प्रविण दहीतूले, प्रसाद गावडे, विजय घोसाळकर, दिपक नामदास, रजनी नायर, वैशाली सरवणकर....१/२
धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केलेले जत तालुक्यातील आबाचीवाडी येथील कै.बिरुदेव खर्जे यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने देण्यात आलेला १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. मित्रांनो आर्थिक मदतीने गेलेला माणूस परत येत नाही. काळजी घ्या टोकाचं पाऊल उचलू नका.