आज २६ जानेवारी २२ रोजी *महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने शिवडी गाडी आड्डा टँक्सी स्टँड चा फलकाचे नुतनीकरण करून पक्षाचा झेंडा उभरण्यात आला*
आपला
*सुहास (बाळा) शेंडकर*
शाखा अध्यक्ष
उपाध्यक्ष म. न. वाहतूक सेना
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना*
शिवडी विधानसभा
प्र. क्र. २०६
आज शुक्रवारी *भारत सरकारची योजना श्रम ई कार्ड शिबीर विद्यार्थी बस थांबा टि जे रोड शिवडी* येथे संपन्न झाले
आपला
*सुहास (बाळा) शेंडकर*
शाखा अध्यक्ष
उपाध्यक्ष म. न. वाहतूक सेना
शिवसेना नेते यांच्या समक्ष प्र क्र २०६ मधील शिवसैनिकांची बैठक महर्षी दयानंद कॉलेज मध्ये घ���ण्यात आली ह्या बैठकीत करोनाच्या नियम पायदळी तुडविण्यात आले
इतर कुणालाही बैठक घेण्यात नियमांचे आमंलबजावनी करण्यास सांगणारे हे सरकार स्वतःच्या पक्षाच्या बैठकीस परवानगी कशी काय देते ?
@NanduGhadigaon2@CMOMaharashtra@myBESTBus बेस्ट बसेस ह्या कॉन्ट्रॅक्ट बेस वर चालविण्यात येत आहे बेस्ट तोट्यात चालली आहे तर कॉन्ट्रॅक्ट वर का दिली जाते ह्या वर विचार करावा
धन्यवाद महानगरपालिकाचे
आपण आम्ही केलेल्या तक्रारी ची दखल घेऊन सदर रस्त्यावरील जकरिया बंदर रोड कॉटन ग्रीन स्टेशन जवळ लोखंडी झाकणाचे काम करून रहदारी साठी सुरु करून ��िल्या बद्दल जाहीर आभार
जकेरिया बंदर रोडवर काँटन ग्रीन स्टेशन जवळ भर रस्त्यावरील लोखंडी झाकण तुटायला आलाय सदर रस्त्यावर अवजड वाहनांची रहदारी असते महानगरपालिका एखाद्या आपघात झाल्यावर सदर झाकणाची दुरुस्ती करणार का ?