राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे. 'आयपीएल'प्रमाणे ऑक्शन सुरू आहे. या ऑक्शनमध्ये सगळ्या गोष्टी बाजूला सारून इकडून तिकडे, तिकडून तिकडे सुरू आहे. दुर्दैवाने पक्षांतरबंदी कायद्याची पायमल्ली होऊन गेली. कोणी बघायला तयार नाही. कोर्टात फक्त तारिख पे तारिख सुरू आहे. राजकारणाची दिशा भरकटली आहे. माणूस भेटल्यावर विचार करावा लागतो हा नेमका कोणत्या पक्षात आहे? आणि पक्षात सुद्धा कोणत्या गटात आहे?
@narendramodi भारत के गोल्ड मेडल खिलाडी दिल्ली में आंदोलन कर रहे हैं उनको पहिले न्याय देवो. गोल्ड मेडल खिलाडी आते हैं तो आप उनसे मिलने जाते हो ओर उनेन सच बोला तो उनकी कोई सूनता क्यो नही.
महाराष्ट्रात सर्वच विभागात रोजच मोठं मोठ्या घडामोडी होत आहेत मात्र #संगणकपरिचालक यांच्या प्रश्नावर शासन असे गप्प का?पुन्हा CSC-SPVयाच भ्रष्टाचारी कंपनीला कंत्राट देण्यासाठी?स्थापित आय.टी महामंडळात नियुक्ती देऊन आझाद मैदानात दिलेले आश्वासन पूर्ण करावे विनंती..@AjitPawarSpeaks
महाराष्ट्रात सर्वच विभागात रोजच मोठं मोठ्या घडामोडी होत आहेत मात्र #संगणकपरिचालक यांच्या प्रश्नावर शासन असे गप्प का?पुन्हा CSC-SPVयाच भ्रष्टाचारी कंपनीला कंत्राट देण्यासाठी?स्थापित आय.टी महामंडळात नियुक्ती देऊन आझाद मैदानात दिलेले आश्वासन पूर्ण करावे विनंती..@OfficeofUT
महाराष्ट्रात सर्वच विभागात रोजच मोठं मोठ्या घडामोडी होत आहेत मात्र #संगणकपरिचालक यांच्या प्रश्नावर शासन असे गप्प का?पुन्हा CSC-SPVयाच भ्रष्टाचारी कंपनीला कंत्राट देण्यासाठी?स्थापित आय.टी महामंडळात नियुक्ती देऊन आझाद मैदानात दिलेले आश्वासन पूर्ण करावे विनंती..@AjitPawarSpeaks
नगर जिल्ह्यात बोधेगाव येथील श्रीमती भुसारे यांना भाऊ नसल्याने त्या दरवर्षी बाबाभाई पठाण यांना राखी बांधतात.
काल भुसारे कुटुंबीयांच्या दोन्ही मुलींच्या लग्नात बाबाभाई यांनी मामाचे विधी स्वहस्ते केले व भावाचे देखील कर्तव्य निभावले.
सामाजिक व धार्मिक सलोख्याचे एक सुंदर उदाहरण....
दुनिया में अन्याय और अत्याचार हमेशा मौजूद रहे हैं। लेकिन निडरता और एकजुटता के बल पर हमेशा सच की जीत हुई है।
सच की जीत तब भी हुई थी... अब भी सचही जीतेगा।
वन्दे मातरम...
#DeshKiDharohar
आज आमच्या घरी परळीत गणरायाचे आगमन झाले. यावेळी श्रीगणेश स्थापनेची विधिवत पूजा करून आरती केली. राज्याला कोरोनाच्या संकटातून मुक्त करा असे साकडे बाप्पाला घातले आहे.
पुन्हा एकदा आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#CovidRiskFreeGaneshotsav#गणपती_बाप्पा_मोरया
हे गणपती बाप्पा,
तुम्ही सुखकर्ता आहात, दुःखहर्ता आहात, विघ्नहर्ता आहात. यंदाचे तुमचे आगमन संपूर्ण जगावरील कोरोनाच्या महामारीचे निर्मूलन करणारे ठरो आणि तुमच्या भक्तजनांच्या आयुष्यातले हरवलेले सुख-समाधान परत आणणारे ठरो, हीच प्रार्थना.
#गणपतीबाप्पामोरया#HappyGaneshChaturthi
@mrhasanmushrif साहेब! आपण ग्रामपंचायत मधील #संगणकपरिचालक यांचे मंगल व्हावे या साठी कधी आयटी महामंडळात सामील करून घेणार आहात ? आपल्या शासन निर्णयाची संपूर्ण महाराष्ट्रातील संगणक परिचालक खूप आतुरतेने वाट बघत आहेत आपलं सरकार आम्हाला असं निराश नाही करू शकत अशी या प्रसंगी आशा करत आहोत.
गावपातळीवर खरच मेहनत घेत असून ग्रामीण भागात एक योद्धे म्हणून काम करत आहेत आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या csc -spv कंपनीवर कारवाई करून सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी.
@CMOMaharashtra,@mrhasanmushrif#संगणकपरिचालक@RRPSpeaks
आमची भाची व कर्नाटकमधील खानापूरच्या काँग्रेस आमदार डॉ.सौ. अंजली निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त अनेक आशीर्वाद...
आपणांस सुख, समृद्धी, यश आणि दीर्घायुरोग्य लाभो, हीच सदिच्छा...
@DrAnjaliTai
I join the nation in #SpeakUpIndia movement, Union Govt. should wake up to the fact that India is going through its most difficult times.
The Centre should give all necessary help to workers & farmers which is rightly raised by Congress President Soniaji Gandhi & @RahulGandhi Ji.