या अधिवेशनात जर संगणक परीचालकाना या शासनाने आयटी महामंडळात नियुक्ती देऊन न्याय देण्याचं काम केलं तर संगणक परिचालक या शासनाचे आयुष्य भर उपकार विसरणार नाही, आणि प्रत्येक निव���णुकीत शासनाच्या पाठीशी हा संगणक परिचालक खंबीर उभा राहील.
#संगणकपरिचालक हे शासन संगणक परिचालकाना न्याय देईल अशी आशा सर्व संगणक परिचालकाना होती पण शासनाने आज पर��यंत खोटी आश्वासने देऊन संगणक परीचालकावर जाणून बुजून अन्याय केलेला आहे,
#twittermorcha आज पर्यंत शासनाने फक्त खोटी आश्वासने देऊन संगणक परिचालकाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा काम केलं आहे, परंतु या वेळेस या संगणक परिचालक न्याय मिळाल्या शिवाय मागे हटणार नाही.