गोंदिया कोहमारा रोडवर आज झालेल्या शिवशाही बस अपघातामधील मृतात्म्यांना भावपुर्ण श्रध्दांजली💐💐 सदर रोड वर मोठ्या प्रमाणात वाहतुक असुन ,आणखी अपघात टळण्यासाठी रोड रुंदीकरण तात्काळ करणे काळाची गरज आहे
आम्हालाही स्मारक नकोत, विचार केला तर आता चाललेली सर्व स्मारकांचे कामे बंद करुन आधुनिक दवाखाने, शाळा बांधु असा ठराव संसदेत घेवुन सर्व पक्षीय मंजुरी घेण्यास काय हरकत आहे !!!!
@RavindraAmbekar बौ��्द धर्म-भगवान बुद्धांचा धम्म ओपनायिको आहे,,, ओपनायको म्हणजे पुढे जाणारा,, म्हणजे तो मानवाच्या मनुष्यत्वाला उच्च स्तरावर नेतो. भगवान बुद्धांचे उपदेश आम्हाला मनुष्यत्व प्रबुद्धत्वाकडे नेतात, ते आम्हाला प्रज्ञावंत बनवतात, ते आम्हाला करूणा शिकवतात ते आम्हाला सन्मार्गावर नेतात.