ऑफलाइन परीक्षेला उपस्थित नसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जर विद्यार्थी जबाबदार असतील तर उपस्थितीनंतर त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांची जबाबदारी दापोली कृषीविद्यापीठ घेणार का ?
#onlineexamfordapoli
Agriculture university ✌️
@dadajibhuse@samant_uday
एकीक��े GR मध्ये लिहायचं की 2 डोस पूर्ण तेच कॉलेजला या दुसरीकडे विद्यार्थ्यांना Absent असले की स्वतःच्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार ठरवायचं ? Gr मध्ये ज्यांना शक्य नाही त्यांना ऑनलाइन शिक्षण देऊ म्हणता आणि नोटीसमध्ये सगळ्यांना कॉलेजला बोलावता ?
#dapoliAgriUniversity
@dadajibhuse