महाविकास आघाडीचे जागावाटप कुठे अडून बसले आहे बघा, हे सर्व पूर्व विदर्भातील जागांवर अडले आहे
याला हवं तर बालहट्ट/स्त्री हट्ट म्हणू शकता
१) अहेरी- इथे सेना पक्षच अस्तित्वात नाही राष्ट्रवादी किंवा भाजप लढत असते.
२) गोंदिया- इथे सुध्दा भाजप vs काँगेस, सेनेचा उमेदवार नेहमी ५वा (१/३)
शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ बांधावर जाऊन परिस्थिती बघून दुष्काळ जाहीर करून त्यासाठीच्या उपाययोजना सुरू देखील केल्या तसेच इतर खर्च सध्या बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत होईल याच उद्देशाने काम सुरू केले.
@mieknathshinde
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेच्या विचारांनी आज गावे सुधारत आहेत.
गावात पाणी, वीज, रस्ते, शाळा अशा मूलभूत सुविधांसाठी कामे सुरू आहेत.
@Dev_Fadnavis
कांग्रेस का हाथ, महिलाओं पर अत्याचार करने वालों के साथ!
“Smash the Patriarchy” का राजनीतिक नारा देने वाले ही महिलाओं के सबसे बड़े भक्षक और दुश्मन हैं।
कांग्रेस सांसद ने जेएनयू की छात्राओं का शोषण किया, जिसके बाद उनका निलंबन हुआ। लखनऊ में कल वरिष्ठ कांग्रेसियों ने महिलाओं को भद्दी-भद्दी गालियाँ देकर पूरे समाज को शर्मसार कर दिया।
कांग्रेसी शहज़ादे राहुल गांधी के लिए महिला सम्मान और संविधान रक्षा सिर्फ़ सत्ता पाने का ज़रिया है। महिलाओं का अपमान करने वाले कांग्रेसियों पर आपकी चुप्पी कब टूटेगी, राहुल जी?
ह्याने शिवाजी पार्क वर अवैधरित्या ताबा/कब्जा करण्याचे आवाहन केले आहे.
@MumbaiPolice ला विनंती आहे ४ वाजता पहिले ह्यांच्या संपूर्ण टिमला आणि पत्रकार म्हणवणाऱ्या युट्यूबर्स ला डिटेन/स्थानबद्ध करावे
अन्यथा शिवाजी पार्क दादरच्या लोकांमध्ये असंतोष निर्माण होऊन सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल
राहुल गांधींची री - लौंचिंग पुन्हा एकदा फेल!
काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष कडून काँग्रेस पदाधिकारी यांना धमकी देण्यात येत आहे.
"तुम्ही जर दिल्ली नाही आलात आज तर तुमची कार्यकारणी बंद करू, तुम्हाला भविष्यात कोणतीही निवडणूक लढवू देणार नाही काँग्रेसच्या तिकीटवरून.."
काँग्रेस हरामखोर दंगली घडवण्यासाठी स्वतःच्या पदाधिकाऱ्यांना देखील सोडत नाही. कार्यकर्ते नाहीत, लेफ्ट , जिहादी, लिब्रांडू घेऊन सुद्धा यांना कार्यकर्ते गोळा होत नाही.
म्हणून, आता स्वतःच्या कार्यकर्त्यांवर तलवार उगरण्याची तयारी केली आहे.
हा खरा चेहरा कॉंग्रेसचा..
मराठी लोककलेचा अस्सल बाज जपणाऱ्या कलावंत हरपल्या!
ज्येष्ठ सिनेअभिनेत्री आणि पारंपरिक लावणीचा अस्सल बाज जपणाऱ्या ज्येष्ठ कलावंत मधू ताई कांबीकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
आपल्या अभिनयातून आणि लावणीच्या सादरीकरणातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी आणि लोककलेच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या कलासाधनेतून त्यांनी पारंपरिक लावणीचा ठसका, तिचे सौंदर्य आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांच्या निधनाने मराठी कला-सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
मधू ताई कांबीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि कांबीकर परिवाराला या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ लाभो, हीच प्रार्थना.