सुळे (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) ग्रामपंचायतीतील विकासकामांबाबत गंभीर प्रश्न. माजी ग्रामसेवक पवार, माजी ग्रामसेवक भंडारे व संबंधित सरपंच यांच्या कार्यकाळातील अनेक कामे कागदावर पूर्ण, निधी खर्च; पण प्रत्यक्षात दिसत नाहीत, असा ग्रामस्थांचा दावा. निष्पक्ष व पारदर्शक चौकशीची मागणी.