@AmazonHelp@amazonIN@amazon
my order #408-3617352-4277927 says "Your order was delivered!" on the app, but nothing has arrived at my door. Can someone please check with the delivery partner immediately? Screenshot attached.
२०१९ च्या दरम्यान संयुक्त महाराष्ट्र चळवळी बाबत कठोर भाष्य करणारी एक सिरीज झी 5 वर आली होती. नाव “हुतात्मा” या सिरीज मधील काही प्रसंग मराठी रक्त सळसळून उठेल असे होते. ही सिरीज अचानक सर्व प्लेटफॉर्मवरून हटवण्यात आली. का? माहीत नाही. मराठी माणूस पेटून उठू नये अशी इच्छा बाळगण्याऱ्यांचे हे कारस्थान तर नाही ना? तपासावे लागेल. @ZEE5India@ZeeStudios_@subhashchandra https://t.co/q5WgtWneoQ
It’s not just a leather sandal. It’s a Kolhapuri chappal — handcrafted heritage from India.
If Prada can showcase it, they can name it too.
#NameItKolhapuri#SHOPKOP
It's not only about these chappals but in other aspects too foreign countries take inspiration from us and than do better than us #KolhapuriChappal#ChappalChor
परीक्षेला काहीच दिवस बाकी, अजून पण BMC ने private centre रद्द केलेले नाही, ion center available असून private center का ? 900/1000 परीक्षा शुल्क घेऊन असे का ? विद्यार्थ्यांची मागणी टाळू नका.... लवकर ion सेण्टर घोषित करा. #BMC_at_ION_Centre
@degree_holders@mpsc_office@BaliramDoleyINC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा(MPSC)
📌जाहिरात 24 feb 2023 प्रसिद्ध
📌4जून 2023 पूर्व परिक्षा
📌28 जानेवारी 2024 मुख्य परिक्षा
जाहिरात येऊन आता दीड वर्ष झाले,पूर्व परिक्षा देऊन एक वर्ष झाले आणि मुख्य देऊन सहा महिने झाले आणखी निकाल लागला नाही. @mpsc_office@BaliramDoleyINC
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा(MPSC)
📌जाहिरात 24 feb 2023 प्रसिद्ध
📌4जून 2023 पूर्व परिक्षा
📌28 जानेवारी 2024 मुख्य परिक्षा
जाहिरात येऊन आता दीड वर्ष झाले,पूर्व परिक्षा देऊन एक वर्ष झाले आणि मुख्य देऊन सहा महिने झाले आणखी निकाल लागला नाही. @mpsc_office@BaliramDoleyINC
आम्हाला आमचीच लाज वाटते फर्नांडा !!
६२ देश फिरून भारतात आलेली ब्राझिलियन बाइकर फर्नांडावर काल रात्री भारताच्या झारखंडमधील मकरकांडा भागात ७ जणांनी बलात्कार केला.
ज्या नराधमांनी यांच्यासोबत हे घाणेरडे कृत्य केले आहे त्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी..
मराठा आरक्षण हा सर्वस्वी वेगळा मुद्दा आहे. परंतु आज ज्या पातळीची अधम भाषा वापरुन जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री @Dev_Fadnavis यांना शिविगाळ केली ते महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतिला साजेसे नाही. शिवाय केवळ जात बघून फड़णवीस यांना Soft target बनवलं जात आहे. हे ही निषेधार्ह आहे. महाराष्ट्राच्रे मुख्यमंत्री @mieknathshinde आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks आहेत. त्यांना ज़रांगे पाटील यांनी ‘खास’ सूट का दिलीय?
मराठा आरक्षण हे फडणवीसांमुळे नव्हे, तर मराठा समाजातील सरंजामी नि अड़ाणी नेत्यांमुळे लटकलेलं आहे.
तुर्तास बेबंद जरांगे पाटील नि त्यांच्या अंधभक्तांचा तीव्र निषेध!