लोकनेते चिमूर विधानसभा क्षेत्राचे तडफदार नेत्तुत्व विकासपुरुष, जनसामान्यांचे गोरगरिबांचे कैवारी,युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय श्री कीर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया साहेबांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा !!
मंद प्रकाश चंद्राचा त्यात गोड स्वाद दुधाचा...
विश्वास वाढुया नात्याचा त्यात असुदे गोडवा साखरेचा..
कोजागीरी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
#kojagiri#festival#blessings#auspicious
मा.कीर्तिकुमार भांगड़िया यांचा झंझावत प्रचार दौरा नागभीड तालुक्यात वाढोणा-गिरगांव जि.प. क्षेत्रात आयोजित केला असून समस्त पदाधिकारी, जि.प. व पं.स. प्रमुख, बुथ अध्यक्ष, सचिव, सदस्य गण व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.
I'm writing to wish u a happy birthday & to thank u for your service to our country. You are an inspiration, and I hope you have many more years to keep up the good work. Thank you for your brave and fearless leadership. I hope that you have a day of joy and rest.@Sunil_Deodhar