आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणे हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि सन्मानाचा क्षण होता. प्रचंड जबाबदाऱ्या पेलणाऱ्या नेत्यांमध्ये, त्यांचा शांत आणि प्रसन्न स्वभाव तसेच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ही खरोखरच एक दुर्मिळ गोष्ट आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारखे आणि अंगीकारण्यासारखे खूप काही आहे. सर, आपण दाखवलेल्या आपुलकीबद्दल आणि सौजन्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
आणखी एक अभियांत्रिकी आविष्कार! 🌉
1 मे, महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राच्या सेवेत,
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प !
मुंबई-पुण्याचा प्रवासाचा वेळ 25-30 मिनिटांनी वाचणार!
आता प्रतिक्षा केवळ 3 दिवसांची...
एकाहून एक चांगले पायाभूत सुविधा प्रकल्प ही आता आपल्या महाराष्ट्राची ओळख!
#MissingLink #MumbaiPune
Won the first prize in the 150 Days Program of the State Government in our category...humbled to be honored by Hon. Chief Minister, Hon. IT Minister and Hon. Chief Secretary..
*मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रम*
(मंगळवार, दि. 17 फेब्रुवारी 2026):
*सकाळी 9.30 वाजता* : मुंबई क्लायमेट वीक 2026 चे उदघाटन, लोटस बॉल रुम, तिसरा मजला, जिओ वर्ल्ड कव्हेंशन सेंटर, बीकेसी, मुंबई.
*सकाळी 11.15 वाजता* : ग्लोबल इकॉनॉमिक फोरम को-ऑपरेशन 2026, ताज सांताक्रूझ, मुंबई.
*दुपारी 1.45 वाजता* : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आगमनप्रसंगी उपस्थिती, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई.
*सायं. 6 वाजता* : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या सन्मानार्थ आयोजित स्वागत समारंभ, हॉटेल ताजमहाल पॅलेस, कुलाबा, मुंबई.
*सायं. 7.15 वाजता* : इंडिया-फ्रान्स ईअर ऑफ इनोव्हेशन अँड कल्चरल कमोमरेशन, गेटवे ऑफ इंडिया, मुंबई.
जय श्री राम! जय श्री राम! राजा राम!
जय जय सीताराम!!🚩
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी कल पावन अयोध्या धाम में प्रभु श्री रामलला के दिव्य मंदिर में दर्शन-पूजन करेंगे और मंदिर के शिखर पर केसरिया ध्वज के विधिवत आरोहण के इस ऐतिहासिक क्षण का साक्षी बनेंगे। यह संपूर्ण राष्ट्र के लिए अत्यंत भाव-विह्वल करने वाला और आध्यात्मिक उत्कर्ष का अवसर है।
रामलला के मंदिर शिखर पर केसरिया ध्वज का आरोहण, यह क्षण हमारी आस्था, संस्कार, परंपरा और राष्ट्रधर्म की अनंत ज्योति का प्रतीक बनकर सदियों तक स्मरण किया जाएगा। प्रभु श्री राम केवल आराध्य नहीं, बल्कि भारतवर्ष की आत्मा, चेतना और आदर्शों के शाश्वत आलोक हैं।
@narendramodi
#Maharashtra #RamMandir #Ayodhya
Our ZP students reached NASA and also visited the Indian Embassy in Washington D.C.
Their interaction with Hon. Ambassador Mr. Vinay Kwatra was truly enriching… he guided and encouraged them about their future with great warmth.
A proud and inspiring moment for our Pune ZP students!
Wonderful to see students from our rural tehsils getting this kind of global exposure. Their energy and commitment to learning is truly motivating. Congratulations to CEO Zila Parishad Pune @gajananpatilIAS and the team for this thoughtful initiative.”
Enriching interaction with the bright young school students representing 14 rural tehsils in Pune, Maharashtra who are on a study tour to U.S.A. Their enthusiasm to learn, ambition, belief in themselves, passion to be a good human before anything else was instructive as also infectious!Commendable initiative by CEO Zila Parishad Pune @PuneZP
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया ।
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया॥
'वर्षा' निवासस्थानी श्री गणरायाची आज संध्याकाळची आरती...
#Maharashtra#गणेशोत्सव२०२५#राज्यमहोत्सव