उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत उद्या आपण कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा मध्ये येणार आहात तरी आपण कम्बाईन पासिंग बाबत कुलगुरूंची चर्चा करावी व विद्यार्थी हिताचा ��िर्णय घ्यावा ही नम्र विनंती
@samant_uday
@CMOMaharashtra
@SardesaiVarun
@prajaktdada
@samant_uday
साहेब माझं वय 30 वर्ष आहे आणि माझे engg चे last इयर चे 2 subjects बाकी आहेत , जर yd विद्यार्थी हिताचा निर्णय नाही झाला तर मी माझ्या जीवच बर वाईट करेन खूप त्रास देत आहात तुह्मी,, विद्यार्थ्यांना कचरा समजत आहेत ,,लक्षात ठेवा
@sudhirchaudhary चौधरीजी आरक्षण आर्थिक या सामाजिक आधारपर हो ये सरकार,जनता देखेगी.
रह गयी आत्मनिर्भरता की बात तो आप पहले खुद आत्मनिर्भर हो के पत्रकारीता करे.
कब तक इसका उसका अजेंडा चलायेगे
देशमे वर्तमान की एक सम��्या आप को देखती नही और चले है देश को आत्मनिर्भरता का पाठ पढाने.
@Liberal_India1
कोरोनाच्या संकटात परीक्षांवरुन राज्यपाल, बीजेपीने राजकारण करावे हे फारच बालिश आहे.ऐरवी शाळा,विद्यापीठ,फीवाढ,भरती अशा मुद्यांकडे दुर्लक्ष करणारी मंडळी आज परीक्षांवरुन दररोज वाद घालतायत.ही तत्परता नियमित दाखवली तर ��िक्षणाचे कितीतरी प्रश्न सहज सुटू शकतील आणि विद्यार्थीच भल होईल.
@PawarSpeaks@samant_uday@SardesaiVarun@CMOMaharashtra भारताचे जेष्ठ नेते माननीय शरद पवार साहेब , आपले आभार मानतो🙏, @BSKoshyari आता तरी थोडीशी वाटुद्या तुमच्या पेक्षा जास्त अनुभवी वाक्तिमहत्व असणारे आपणास टीका करत आहेत,, त्यांनी 2 शब्दात तुह्मांला समजावले, त्याचा तरी मान ठेवा
Kingmaker 👑 @PawarSpeaks on the race.
साहेब तुम्हीच करु शकतात हे सर्व. परीक्षा रद्द व्हायलाच हव्या. सर्व विद्यार्थी तुमच्या सोबत आहे साहेब. तुम्ही कृपया यात व्ययक्तिक लक्ष द्या ही नम्र विनंती. @samant_uday@AUThackeray@OfficeofUT
हा विडियो माझ्या कॉलोनी मधील असून येते 2 कोरोना पॉजिटिव सापडले आहेत, मी भुसावळ येथील रहिवासी आहे. भुसावळ चे कोरोना बाधितांची संख्या तुम्हाला ठाऊक असेल. आता जर पेपर ला यायचे असेल तर मी माझ्या सोबत अन्य विद्यार्थ्यांचा जीव पण धोक्यात येऊ शकतो. @samant_uday
हा विडियो माझ्या कॉलोनी मधील असून येते 2 कोरोना पॉजिटिव सापडले आहेत, मी भुसावळ येथील रहिवासी आहे. भुसावळ चे कोरोना बाधितांची संख्या तुम्हाला ठाऊक असेल. आता जर पेपर ला यायचे असेल तर मी माझ्या सोबत अन्य विद्यार्थ्यांचा जीव पण धोक्यात येऊ शकतो. @samant_uday
Those people just wants to implement politics and agenda. The student and their future who cares?
I'm right ?? @BSKoshyari ji , @Dev_Fadnavis ji ,@narendramodi ji