प्रधानमंत्री @narendramodi जी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
1023 विशेष फास्टट्रॅक न्यायालयांसाठी केंद्र सरकार पुरस्कृत योजना दोन वर्षांसाठी वाढविण्यात आली आहे.या निर्णयामुळे लैंगिक गुन्ह्यातील पीडितांना जलद न्याय मिळेल।
खेल रत्न पुरस्कार अब हाॅकी के जादुगर मेजर ध्यानचंद के नाम से दिया जाएगा । केंद्र सरकार का यह निर्णय बहुतही सराहनीय है!! खेल जगत में ध्यानचंद जी का योगदान आनेवाले युवा खिलाड़ियों को निश्चित रूपसे प्रोत्साहन देगा और साथ ही पुरस्कार का नाम दिया यह दुग्ध-शर्करा योग है ।
देश को गर्वित कर देने वाले पलों के बीच अनेक देशवासियों का ये आग्रह भी सामने आया है कि खेल रत्न पुरस्कार का नाम मेजर ध्यानचंद जी को समर्पित किया जाए। लोगों की भावनाओं को देखते हुए, इसका नाम अब मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार किया जा रहा है।
जय हिंद!
It feels so soothing to see ur decision n creation changing lives of ppl ...दिसते ना हे चिन्ह" मुख्यमंत्री ग्रामसडक योजना"..मला दिसते दर्या डोंगरात सबंध महाराष्ट्रात...
वैद्यकीय प्रवेशात ओबीसींना २७% व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १०% आरक्षण लागू करण्याचा स्वागतार्ह निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.या निर्णयासाठी प्रधानमंत्री @narendramodi जी यांचे मनःपूर्वक आभार।
केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य सुनिश्चित करणारा आहे.
बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र व भारतीय सैन्य दलाचे जवान अविनाश साबळे हे टोकियो येथे होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत स्टीपलचेस प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
अविनाश साबळे यांच्यासह ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व भारतीय खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा।
#Cheer4India
बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र व भारतीय सैन्य दलाचे जवान अविनाश साबळे हे टोकियो येथे होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत स्टीपलचेस प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
अविनाश साबळे यांच्यासह ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व भारतीय खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा।
#Cheer4India
Today is #DoctorsDay2021's day !! I Salute to all the #doctors and health workers who worked round the clock to save all of us in the pandemic like #COVID19 ...try to show our gratitude by wishing them for sure..we have 5 doctors in our family one is @DrPritamMunde 😇
राज्य सरकार ओबीसींची बाजू नीटपणे मांडू शकले नाही, त्यामुळेच राजकीय आरक्षण गेलं. यासाठी आता आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. ओबीसींना आरक्षण देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे येत्या २६ जून रोजी राज्यभर 'चक्का जाम' आंदोलन करण्यात ये��ार आहे.
While the BJP has been left alone in the state since the formation of the MVA government, there is no central minister in Maharashtra who would have impressed the general public if @nitin_gadkari ji had been left out.
1/1
भारतीय रेल को नई ऊंचाइयां प्रदान करने वाले केंद्रीय रेल एंव वाणिज्य मंत्री
श्री @PiyushGoyal जी को जन्मदिन
की अनंत शुभकामनाएं.
ईश्वर से आपके स्वस्थ,सुदीर्घ और मंगलमय जीवन की कामना करती हूं।