@RajThackeray नमस्कार साहेब, मी आपला एक जूना कार्यकर्ता आहे.. तुमच्या पाडव्याच्या सभेने सर्वत्र आग 🔥 तर लागली आहे.. परंतु यात तुम्ही स्वतः च भाजणार नाही ना याची काळजी घ्यावी.. कारण जे भाजपाच्या नादी लागले ते सर्वच भाजलेले आहेत.. आणि एकच भुमिका स्पष्ट करा मराठी कि हिंदूत्व...
@RajThackeray फक्त विकासाचे मुद्दे, मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे राज ठाकरे कुठे आणि देशात सर्वात जास्त धार्मिक आणि जातीय राजकारण होत असलेल्या राज्याचं उदाहरण देणारे राज ठाकरे कुठे.
साहेब लोंढे आवरता आवरता साहेबांना च भाजप ने आवरले.
कुठे नेऊन ठेवलाय मनसे
#मराठी#जयमहाराष्ट्र 🚩
@RajThackeray साहेब तुम्ही सुद्धा तुमचे विचार निवडणूकी प्रमाणे बदलत असता
आता भैय्याचे आभार मानावे लागत आहेत एकवेळ त्यांना फटके देत होता
आता लाचार कोण हे सगळ्यांना समजते आहे