@PrakashGade13@Dev_Fadnavis सदावर्ते एस टी कामगार बांधवांच्या आंदोलनावेळी तुम्हाला पाहिजे होता आणि फडणवीस साहेबांचा खास माणूस होता कारण भाजपा विरोधात होता.आज मराठा समाज सदावर्तेच्या फालतूपणा मुळे चिडला आहे की लगेच सदावर्ते तुम्हाला जड झाला वाटतं..भाजपावाले नेहमीच वापरा आणि फेका ही नीती वापरत हे सिद्ध झाले
@PrakashGade13@Dev_Fadnavis गाड्या तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे वाटतं 😀😃 सदावर्ते कोणाचा माणूस आहे हे स्वतः तो सदावर्ते सांगत फिरत आहे आणि महाराष्ट्रातील लहान मुलांना सुध्दा माहिती आहे.. तुला प्रत्येक गोष्टीत पवार साहेबच दिसतात का रे.आता वय झाले आहे त्यांच, नवीन गिर्हाइक शोधा तुमच्या फडणवीस साहेबांसाठी
@PrasadVKathe तु भडव्या फक्त आग लावण्यासाठी च जन्माला आला आहे असं दिसतंय... तुझ्या बुडाला का आग लागली आहे काथे... तुला नेहमीच मराठा समाजाबद्दल आकस राहिला आहे.. कोणतेही आंदोलन जे सत्तेवर आहेत त्यांच्या विरोधातच करणार ना .. नको तिथे तोंड घालण्याची सवय बंद करा आता नाही तर लोक चांगली अद्दल घडवतील
@Amolk1985 तुमच्या सारखे किती भुरटे आले आणि गेले.. मराठा समाजाला लागलेला दूही चा शाप तुमच्या सारखे लोक खरा करून दाखवतात हा आपला इतिहास आहे
परंतु आजचा मराठा तुमच्या छाताडावर नाचून पुढे जाईल.बाटगे लोक जेवढे जास्त तेवढं आरक्षण आंदोलन जोरदार होणार.
भाजपाची चाकरी करणारे जातीचे कधीच होऊ शकत नाही
@VikasLawande1 खरंच सुपारी रत्न मिळणार आहे यांना... तसेच फडणवीस साहेबांची हुजरेगिरी चापलुसी करण्यासाठी.... बेस्ट हुजरे पुरस्कार सुध्दा मिळणार आहे यांना....
@jayeshwani हि चित्रा वाघ किती ही मेकअप करून बळेच लोकांच्या गळ्यात गळे घालून फोटो काढत असले तरी लोकांना यांचा ढोंगीपणा पुर्णपणे ओळखला आहे...
फडणवीस साहेबांची हुजरेगिरी चापलुसी करण्यासाठी यांना पद दिली आहेत असं दिसतंय
@SunainaHoley@supriya_sule जसं काय तुम्ही अर्थ तज्ञ मनमोहनसिंग यांना शिकवायलाच होते??? अमेरिकेचा अर्थसंकल्प तुम्हाला विचारुनच तयार करतात... बरोबर ना काकू 😃
@Sonalimumbai1 अदानी ला काय भाजपा आणि मोदी साहेबांनी विकत घेतले आहे काय काकू??
अदानीच्या कंपनी चे उद्घाटन करायला पवार साहेबांना बोलवले त्याच दुःख आहे का आनंद आहे ते समजेल का..
@LahariyaRashmi असेल हिम्मत तर येता का ठेचायला जरांगे पाटील यांना.. दोन दिवस उपाशी पोटी राहुन दाखवा कशी फाटते बघा.. १९ दिवस उपोषण करायला आणि लाखो लोकांना एकत्र आणून संघर्ष करायचे कोणा येड्या गबाळ्याच काम नाही..
तुमच्या सारखे लोक फक्त तोंड दिले आहे म्हणून काही ही बडबडत असतात बसं
@vnpatilofficial साहेब या आपल्या गप्प बसण्यामुळेच इतर लोकांनी आपलं आवसान घेतल आहे... आपल्या समाजाने आता पर्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेतले आज त्यापैकी कोणी ही आपल्या बरोबर नाही..
हा सदावर्ते काही ही बोलतो आणि आपण ऐकतो त्यामुळे हा माजला आहे त्याला यापेक्षाही मोठा धडा शिकवला पाहिजे